मनसेचे गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष गुहागर, ता. 25 : गुहागर विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गुहागर विधानसभा क्षेत्रामधील नवरात्र उत्सव मंडळ...
Read moreDetailsखेलो इंडिया वुमन्स जुदो लीग स्पर्धा, रत्नागिरी द्वितीय तर पालशेत तृतीय गुहागर, ता. 25 : भारतीय खेल प्राधिकरण व जुदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली...
Read moreDetailsश्री विश्वकर्मा नवरात्र उत्सव पांचाळवाडी येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 24 : तालुक्यातील आबलोली पांचाळवाडी येथे श्री. विश्वकर्मा नवरात्र उत्सव आबलोली पांचाळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य फॅन्सी...
Read moreDetailsपारंपरिक वेशभूषा, लेझीम,जाकडीनृत्य, ढोल ताशांच्या गजरात देवीची मिरवणूक संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 24 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं.१ या शाळेत सरस्वती (शारदा) देवीचा उत्सव साजरा करण्यात आला....
Read moreDetailsबसव़ेश्वर महाराज; गुहागर तालुका वीरशैव लिंगायत गुरव संघटनेतर्फे गुहागर, ता. 22 : महात्मा बसव़ेश्वर महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने गुहागर तालुका वीरशैव लिंगायत गुरव संघटना यांचे वतीने मा.तहसिलदार मॅडम यांना...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शिवाज्ञा फाऊंडेशनच्या माध्यमातून श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर शाळेस महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. Image...
Read moreDetailsकुमारिका पूजनातून बेटी बचावचा दिला संदेश गुहागर, ता. 22 : शहरातील खालचापाट येथील श्री वराती मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त गोयथळे, मोरे, पाटील मंडळीच्यावतीने विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या स्त्रियांचा नारी शक्तीचा सन्मान...
Read moreDetailsकिर्तीकिरण पुजार; ग्रा. आरे-वाकी- पिंपळवट येथे वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ गुहागर, ता. 21: मिशन बंधारे मोहिम ही रत्नागिरी जिल्ह्यात एक लोकचळवळ व्हावी, असे मत जि.प.रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली पांचाळवाडी येथे श्री.विश्वकर्मा नवरात्र उत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने या ३३ व्या वर्षी माता दुर्गा देवीची मुर्ती स्थानापन्न करण्यात आली आहे. या नवरात्रौ...
Read moreDetailsनिबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ गुहागर, ता. 21 : प्रचंड गरिबीतूनही वाचनाच्या आवडीतून अब्दुल कलाम एक थोर शास्त्रज्ञ व राष्ट्रपती बनले सर्वांनीच वाचत राहिल्यास जीवन जगण्याची सकारात्मक प्रेरणा मिळेल असे उद्गार...
Read moreDetailsचंद्रशेखर बावनकुळे, जनसंवाद सभेत मोदींच्या कामांचा गौरव गुहागर, ता. 19 : सनातन हिंदु धर्म संपविण्याची भाषा बोलणारे आयएनडीआयएमध्ये सहभागी आहेत. याचा जाब शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोल यांना विचारावा....
Read moreDetailsभाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्क ते समर्थन यात्रेला प्रचंड प्रतिसाद गुहागर, ता. 19 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्क ते समर्थन यात्रेला श्रृंगारतळीतील व्यापारी, छोटे दुकानदार, ग्रामस्थ यांनी प्रचंड प्रतिसाद दिला....
Read moreDetailsचंद्रशेखर बावनकुळे, विरोधकांच्या टिकेला जनताच उत्तर देईल गुहागर, ता. 19 : जसजशी निवडणुक जवळ येईल तशी परिस्थिती बदलेल. महाविकास आघाडीला उमेदवारही शोधावे लागतील. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...
Read moreDetailsदुर्गादेवी देवस्थानच्या योजना कक्षाला दिली भेट गुहागर, ता. 18 : रायगड लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गुहागरमधील दुर्गादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर देवस्थानच्या योजना नोंदणी...
Read moreDetailsरविवार दि.२२ रोजी कुडली येथे धम्म संस्कार,आदरांजली गुहागर, ता. 18 : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बुद्ध सासन सभा मुंबई मध्यवर्ती कमीटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका गुहागर, भारतीय बुद्ध...
Read moreDetailsग्रामस्थांचा शोध सुरु, घट बसविण्यासाठी घरी येत होते गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मासू कातळवाडी येथील ग्रामस्थ अशोक सिताराम भोजने (वय ५३ ) बेपत्ता झाले आहेत. ते मुंबईहुन गुरुवारी (ता. 12) रात्री मासू कातळवाडी...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : श्रीदेव गो कॄ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर या विद्यालयात दि. १६ ऑक्टोबर रोजी ‘हात धुवा’ दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका सौ सुजाता...
Read moreDetailsSK-4 हळदीमुळे आबलोलीचे नाव दिल्लीपर्यंत पोहचले; सरपंच वैष्णवी नेटके गुहागर, ता. 17 : सचिन कारेकर यांनी विकसीत केलेल्या SK-4 हळदीमुळे आबलोली गावाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचल्याचा अभिमान असल्याचे मत सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांनी व्यक्त केले. कृषी...
Read moreDetailsआबलोली ग्रामपंचायतकडे व्यापारी आणि शेतकऱ्यांची मागणी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली बाजार व रस्त्यावर भटक्या कुत्र्यांनी व मोकाट गुरांनी हैदोस घातला असून शेतीसह व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...
Read moreDetailsन्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेची विद्यार्थिनी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी व एस. आर. दळवी फाउंडेशन मुंबई, शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.