पवारसाखरी बंगालवाडी रस्त्याचे भूमिपूजन गुहागर, ता. 01 : राज्यात सत्ता असूनही भाजप कार्यकर्त्यांच्या विकास कामांना निधी मिळत नाही म्हणून कार्यकर्ते नाराज होते. मात्र आज भाजपा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भालेकर यांनी पवारसाखरी बंगालवाडी रस्ता...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीत "वाघ बारस" मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. " वाघ बारशी" हा गुराख्यांचा कार्यक्रम असतो. आपल्या गुरांच संरक्षण व्हाव, गुरांना सुख, समाधान मिळाव, रानात कुठलीही अडचण येऊ...
Read moreDetails225 दिवस दिले सिग्नल गुहागर, ता. 29 : कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने गुहागर येथून टॅग करून सोडलेल्या ‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ या दोन्ही कासवांचा...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे रविवारी गुहागर तालुक्यात आगमन झाले. पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण येथे झालेल्या कार्यक्रमात आरोग्य विभाग गुहागर मार्फत आयुष्यमान कार्ड व क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाबाबत...
Read moreDetailsअखेर शीर आंबेकरवाडीतील ग्रामस्थांनी गाठले पोलीस स्थानक गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शीर भाटल्यातील आंबेकरवाडी येथील नळ पाणी योजनेचा पाईप चोरीला गेल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. यासंदर्भात वाडीतील ग्रामस्थांनी गुहागर...
Read moreDetailsडॉ. विनय नातू; मतदारसंघात खोट्या भूमिपूजनांना पेव फुटले आहे गुहागर ता. 28 : 2009 पासून २ वेळा भाजप - सेना मत विभाजनामुळे आणि 1 वेळा युतीमुळे ज्यांचा विजय झाला त्यांचा...
Read moreDetailsभाजपाच्या तालुका कार्यकारीणीत 50 जणांचा समावेश गुहागर, ता. 28 : तालुक्याची जम्बो कार्यकारीणी 26 नोव्हेंबरला शृंगारतळीत जाहीर करण्यात आली. या कार्यकारीणीवर नजर टाकली तर आगामी निवडणुक वर्षांसाठी संघटनात्मक बांधणी मजबुत...
Read moreDetailsशृंगारतळीत मन की बातचा जाहीर कार्यक्रम गुहागर, ता. 28 : संविधान दिनानिमित्त भाजपने गुहागर तालुक्याची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत माजी आमदार व गुहागर विधानसभा अध्यक्ष डॉ. विनय नातू...
Read moreDetailsशृंगारतळी पाटपन्हाळे हायस्कूल येथे दि. 30/11/2023 रोजी गुहागर, ता. 27 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी सांबसदाशिव सभागृह, निळकंठेश्वर मंदिर, पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण येथे गुरुवार दि. 30/11/2023 रोजी आध्यामिक पीठ कणेरी कोल्हापूर...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील रानवी गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.मनाली महेंद्र कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडी बद्दल तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.संदिप कदम यांचेसह अनेक...
Read moreDetailsकौशल्य विकास योजनेअंतर्गत आयोजन गुहागर, ता. 27 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हाणे व जीवन शिक्षण संस्थांन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर येथे शासनाच्या कौशल्य...
Read moreDetailsआम्हाला नुकसान भरपाई नको, उपद्रवी वन्य पशू यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा गुहागर, ता. 25 : तालुक्यातील उमराठ गावातील ग्रामस्थांची प्रभारी वन अधिकारी संजय दुडगे यांच्या सोबत नूकतीच ग्रामदेवताच्या मंदिरात बैठक झाली....
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान व जनशिक्षण संस्थान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लम्बिंग कोर्स सुरु करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजने अंतर्गत श्रीसिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर येथे...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : गुहागर शहर दिव्यांग संस्थेचा १ ला वर्धापनदिन सोहळा मंगळवार दिनांक २१/११/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ येथे सौ. संगीता हळदणकर यांच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि श्रीमती...
Read moreDetailsभास्कर पेरे पाटील यांचे ६ डिसेंबर रोजी ‘माझा गाव माझा विकास’ या विषयावर व्याख्यान गुहागर, ता. 22 : तालुक्यातील बौध्दविकास मंडळ वरवेली (रजि.) या सामाजिक संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : तालुक्यातील असगोली वरचीवाडी येथील 82 वर्षीय विष्णू यशवंत घुमे हे १६ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलगा सुनील विष्णू घुमे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण ...दिवाळी सण हा सर्वात मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला गेला. या दिवाळी सणात बाळ गोपाळाकडून किल्ले बनवले जातात. दिवाळीत अनेक बाल गोपाळानी...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : दापोली तालुक्यातील पंदेरी दाभोळ येथून घरातून बेपत्ता झालेल्या 61 वर्षीय वृध्दाचा मृतदेह 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता गुहागर तालुक्यातील मोडकाआगर धरणामध्ये सापडला. या मृतदेहाची ओळख...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : तालुक्यातील शीर धोपटवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे प्रबोधिनी एकादशीनिमित्त दि. २२ ते 2४ नोव्हेंबर रोजी तीन दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. हा कार्यक्रम नवतरुण विकास मंडळ व...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.