आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेमध्ये कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 06 : रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ आणि संलग्न संस्थांनी शोध शिखर २०२४ या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि नवोपक्रम परिषदेचे भोपाळ...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २२ वा वर्धापनदिन शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग यांच्या अध्यक्षतेखाली साजरा...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : अखेर गुहागरच्या आरजीपीपीएल कंपनीकडून रानवी, अंजनवेल, वेलदूर या टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. गेले 15 दिवस कंपनीने टँकरने पाणीपुरवठा करावा, म्हणून या तिन्ही गावांनी...
Read moreDetailsसिंगल आणि डबल बारीची जुगलबंदी गुहागर, ता. 03 : खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळाच्यावतीने श्री देवी वराती आईच्या वार्षिक महापुजेनिमित्त दि. १० ते १४ मे या कालावधीत...
Read moreDetailsगुहागरातील एक दाम्पत्य ताब्यात? गुहागर, ता. 03 : मुंबई पोलिसांनी लहान बाळांची विक्री करणार्या टोळीचा पर्दाफाश नुकताच केला. एका डॉक्टरसह ७ जणांना अटक केली. चौकशीदरम्यान या टोळीने चौदा बालकांची विक्री...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : दुचाकीवरुन विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावार बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुहागर तालुक्यातील मळण रस्त्यालगतच्या जंगलमय भागात घडून आला. चिखली चांदिवडेवाडी...
Read moreDetailsदि. 3 मे रोजी सकाळी 7 वा. ते रात्री 8 वाजेपर्यत रत्नागिरी, ता. 02 : देशाचे गृहमंत्री अमित शाह हे जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने दौऱ्यादरम्यान वाहतूक कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा दिव्यांग मित्र पुरस्कार लोकमतचे पत्रकार मंदार गोयथळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार संस्थेच्या 22 व्या वर्धापन दिनी दि. 04 मे रोजी...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत श्री....
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : गुहागर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस कर्मचारी प्रमोद पांडुरंग मोहिते यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती करण्यात आली. त्यांच्या बढतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 02 : तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली असुन इयत्ता ५वी ते १०वी...
Read moreDetailsपरिक्षित यादव यांनी घेतला पाणी टंचाईचा आढावा गुहागर, ता. 01 : तालुक्यातील 60 बोअरवेल आणि विहीरींमध्ये पाण्याचा खडखडाट आहे. केवळ मोडकाआगर धरणच गुहागर तालुक्याची तहान भागवू शकते. असा अहवाल पाणी...
Read moreDetailsकुडली माटलवाडी शाळा, विविध स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता. 01 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली माटलवाडी येथे स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या समवेत...
Read moreDetailsगुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 29 : गुहागर अपंग पुनर्वसन संस्थेच्या २२ वा वर्धापनदिनानिमित्त जिल्हास्तरीय सर्वसमावेशक वधु-वर सूचक मेळावा शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी दुपारी...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली माटलवाडी येथे स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या समवेत गावातून मतदान जनजागृती फेरी...
Read moreDetailsतहसिल व पंचायत समितीचा उपक्रम, बचतगट, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवाहन गुहागर, ता. 26 : गुहागर तहसिल कार्यालय व पंचायत समितीमार्फत मतदार जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम पाटपन्हाळे ग्रा.पं.च्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात घेण्यात आला....
Read moreDetails१०० टक्के वसुली यशस्वीतेबद्दल कर्मचाऱ्यांचा सन्मान गुहागर, ता. 26 : २०२३-२४ मध्ये ग्राहकांना उत्तम सेवा देणे व वीज महसूल वसुलीचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण करुन यश मिळविल्याबद्दल गुहागर महावितरण उपविभागीय...
Read moreDetailsवेलदूर नवानगर मराठी शाळेत मतदार रॅली गुहागर, ता. 19 : जिल्हा परिषद पूर्ण प्रा. मराठी शाळा वेलदूर नवानगर शाळेमध्ये केंद्रप्रमुख आरोही शिगवण व मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान...
Read moreDetailsजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व आयुक्तांचा सहभाग गुहागर, ता. 17 : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि कोकण विभागाचे अपर आयुक्त अमोल यादव यांच्या समवेत...
Read moreDetailsआंबा, काजू पीक धोक्यात; शेतकरी चिंतेत गुहागर, ता. 17 : उन्हाच्या काहिलीने नागरिक त्रस्त असताना मंगळवारी मध्यरात्री ढग दाटून आले आणि विजा चमकून अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे अल्प फळधारणा झालेल्या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.