गुहागर, ता. 22 : तालुक्यातील असगोली वरचीवाडी येथील 82 वर्षीय विष्णू यशवंत घुमे हे १६ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलगा सुनील विष्णू घुमे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे. Old man missing from Asgoli


विष्णु यशवंत घुमे (वय 82) वर्ष रा. वरचीवाडी असगोली ता. गुहागर हे येथील राहते घरातुन दिनाक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वा. चे सुमारास जेवन करुन कोणालाही न सांगता घरातून निघुन गेले. उशिरा घरी न परतल्याने आजुबाजुच्या परीसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, कुठे आढळून आले नाहीत. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुर्यकांत मारुती लोटे करीत आहेत. Old man missing from Asgoli