Guhagar

News of Guhagar Taluka

अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आरे श्रीराम मंदिर सजले

Program at Aare Ram Mandir

रथयात्रा, कारसेवकांचा सत्कार, रामनाम जप, पुष्पवृष्टी व रात्री गीतरामायण रंगणार गुहागर, ता. 20 : तालुक्यातील आरे गावातील श्रीराम मंदिरामध्ये अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त दि. २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

अजय खातू यांना वैश्यरत्न पुरस्कार 

Vaishiratna Award to Ajay Khatu

रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेतर्फे वितरण  गुहागर, ता. 20 : येथील  चिपळूण अर्बन  बँकेचे संचालक अजय  खातू यांना सामाजिक व सहकार क्षेत्रात करीत असलेल्या कामाबद्दल रत्नागिरी जिल्हा वैश्य...

Read moreDetails

मनोज जाधव यांच्या उपोषणाला यश

The work of tap water scheme in Masu village has started

मासू गावातील नळपाणी योजनेचे काम सुरू संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील मासू गावातील जलजीवन मिशन अंतर्गत मासू खुर्द नळपाणी पुरवठा योजना करणे हे काम अद्यापही पूर्ण न केल्याबाबत...

Read moreDetails

कोळवली हायस्कूलला क्रीडा साहित्य भेट

Gift of Sports Materials to Kolvali High School

प्रसिद्ध टेनिस कोच विश्वनाथ मालप यांचेकडून भेट संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली संचालित विद्यालयाला मुंबईतील प्रसिद्ध टेनिस कोच व या विद्यालयाचा माजी विद्यार्थी...

Read moreDetails

DMLT अभ्यासक्रमाला पॅरामेडिकल कौन्सिलची नोंदणी मिळणार

DMLT अभ्यासक्रमाला पॅरामेडिकल कौन्सिलची नोंदणी मिळणार

रिगल कॉलेज, शृंगारतळी गुहागर, ता. 20 : रिगल कॉलेज, शृंगारतळी मधील शासन मान्यता प्राप्त डी एम एल टी कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-ब अन्वये आता...

Read moreDetails

दुप्पट करण्याच्या आमिषाने २१ लाखाची फसवणुक

Fraud with the lure of doubling up

गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल गुहागर, ता. 20 : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करून एक महिन्यात दुप्पट रक्कम करण्याचे आमिष दाखवत तब्बल २१ लाख रूपये फसवणुक केल्याची तक्रार गुहागर पोलिस ठाण्यात...

Read moreDetails

गुहागर पोलिसांची दारू धंदयावर कारवाई

गुहागर पोलिसांची दारू धंदयावर कारवाई

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील वेळणेश्वर, आबलोली व पाचेरी सडा येथील जंगलमय भागात चालणाऱ्या गावठी दारू अड्डयांवर गुहागर पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. Guhagar police action on liquor...

Read moreDetails

पडवे उर्दू केंद्राच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

Sports competitions of Padawe Urdu Center

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील पडवे उर्दू  या केंद्रांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद शाळा काताळे नं.१ च्या प्रांगणात केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर यांच्या नियोजनाखाली...

Read moreDetails

काजूर्ली नं.२ शाळेच्या विकासासाठी अनेक हात एकवटले

Alumni Help for Development of Kajurli School

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा काजूर्ली नं.२ या शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक हात एकवटले असून माजी विद्यार्थ्यांनी शालेय विकासासाठी ग्रुप तयार केला...

Read moreDetails

खरवते-दहिवली येथे सेंद्रिय शेती प्रकल्पास प्रारंभ

Organic Farming Project at Kharvate-Dahivali

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सेंद्रिय शेती प्रकल्पाला नुकताच प्रारंभ...

Read moreDetails

आरे येथे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचा अनावरण सोहळा

Unveiling ceremony of Nanasaheb Dharmadhikari statue

पुरस्कार कमी पडेल असे कार्य नानासाहेब धर्माधिकारी यांचे आहे; सचिन सावंत गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. ति. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य एवढे महान आहे की त्यांना...

Read moreDetails

कोकण प्रवासी महासंघ गुहागर शाखेची सभा 21 रोजी

गुहागर, ता. 18 : कोकण प्रवासी महासंघाची शाखा तालुका गुहागरची बैठक 21 जानेवारी 2024 रोजी गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जानकी निवासस्थान येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात...

Read moreDetails

गुहागर बसस्थानकाची तपासणी

Guhagar Bus Stand Inspection Mission

आगर परीसर स्वच्छतेबाबत प्रवासी वर्गाने ही जागरूक राहणे गरजेचे आहे. - वी.बी. राठोड गुहागर, ता. 18 : गुहागर आगारातील बस स्थानक परीसर, स्वच्छतागृह स्वच्छ आहे. परंतू   आगर परीसर स्वच्छतेबाबत...

Read moreDetails

“सूर्योदय” काव्यसंग्रहाला कवी आनंद पुरस्कार

Kavi Anand Award for "Suryodaya" anthology

लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्यावतीने वरवेलीतील ममता विचारे यांना जाहीर गुहागर, ता. 17 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वाचनालयाच्यावतीने गुहागर तालुक्यातील वरवेली गावच्या सौ. ममता विचारे यांच्या "सूर्योदय"...

Read moreDetails

श्रद्धांजली चषक स्पर्धेत दत्तकृपा बोऱ्या संघ विजयी

Borya team won in the Tribute Cup competition

कन्हैया स्टार क्रीडा मंडळ आयोजित; श्री स्वामी समर्थ आबलोली संघ उपविजेता  गुहागर, ता. 17 : कन्हैया स्टार क्रीडा मंडळ हे राजकारण विरहित मंडळ असून ते समाजाचा एकोपा जपणारा मंडळ असल्याचे...

Read moreDetails

तवसाळ तांबडवाडी शाळेचे क्रिडा स्पर्धेत यश

Tavasal Tambadwadi School's success in sports competition

गुहागर, ता. 14 : जिल्हा परिषद रत्नागिरी प्राथमिक शिक्षण विभागाच्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा सन २०२३ - २४ या शाळा काताळे नंबर १ येथे शिस्तबद्ध पद्धतीने नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये...

Read moreDetails

डॉ. ओक हॉस्पिटलमध्ये वर्धापन दिनी रुग्णवाहिका दाखल

Ambulance brought in on anniversary by Oak Hospital

प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वर्षभरात हजारो रुग्णांना सेवा गुहागर, ता. 15 : तालुक्यातील शृंगारतळी येथील डॉ. सचिन ओक यांचे गुहागर तालुक्यातील सुसज्ज "प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल" मध्ये वर्षभरात हजारो रुग्णांना...

Read moreDetails

मनोज जाधव यांचे पाण्यासाठी आमरण उपोषण

उद्या दि. 15 रोजी गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मासू गावातील नळपाणी योजना जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या मार्फत सन 2021-22 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. परंतू सदर...

Read moreDetails

कोळवली येथे वार्षिक क्रिडा महोत्सव संपन्न

Annual sports festival held in Kolvali

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : तालुक्यातील ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली संचालित माध्यमिक विद्यालयात सन २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षासाठीच्या शाळांतर्गत दोन दिवशीय क्रिडा स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीने नुकत्याच...

Read moreDetails

खोडदे शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

A friendly program was held in Khodde school

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १  येथे ३५ वा स्नेहसंमेलन सोहळा शाळेच्या भव्य पटांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप...

Read moreDetails
Page 72 of 168 1 71 72 73 168