गुहागर, ता. 07 : तालुक्यातील भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थी व व्यक्ती यांचा गुणगौरव समारंभ व समाजातील महिला भगिनींकरता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन दिनांक 16 ऑगस्ट रोजी 10.30 वाजता कै. इंदिरा वासुदेव...
Read moreDetailsअंजनवेल बालभारती पब्लिक स्कूलमधील प्रकार, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल गुहागर, ता. 07 : तालुक्यातील अंजनवेल येथील बालभारती पब्लिक स्कूल (RGPPL कंपनी) या CBSE शाळेतील एका वर्गशिक्षिकेविरुद्ध विद्यार्थ्याला मानसिक त्रास देणे...
Read moreDetailsआरजीपीपीएल प्रशासन तीन ग्रामपंचायतींचा थकीत 7 कोटीचा कर केला अदा गुहागर, ता. 07 : गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने अंजनवेल, वेलदूर, रानवी या तीन ग्रामपंचायतींचा थकीत...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : जिल्हा परिषद शाळा आरे देवरहाटी येथे कविता गायन व कथाकथन कार्यक्रम अत्यंत उत्साह पूर्ण संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व्हावा, मराठी विषयाबाबत आवड वृद्धिंगत व्हावी तसेच...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : तालुक्यातील दोडवली शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रमोद गांधी यांनी शाळेला डेल कंपनीचा सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप भेट देऊन विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला...
Read moreDetailsपूजा, गौरव सोहळा, कीर्तन व भजनाचा कार्यक्रम गुहागर, ता. 04 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ, गुहागर यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी...
Read moreDetails7 गुरे जखमी, 30 वर्षांहून अधिक जूना साकव होता दुरूस्तीच्या प्रतिक्षेत गुहागर, ता. 3 : Bull dies after iron bridge collapses तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी साकव सोमवारी (ता.3)...
Read moreDetailsमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा रत्नागिरी, ता. 03 : जिल्ह्यातील प्रलंबित महसुली प्रकरणे वेळेत मार्गी लावा. तसेच कलम १५५, ७० ब आणि ८५ अंतर्गत झालेल्या चुका तातडीने दुरुस्त करा,...
Read moreDetailsआरे पाटपन्हाळे रस्त्यावरील घटना गुहागर, ता. 31 : तालुक्यातील आरे ते पाटपन्हाळे जाणाऱ्या रस्त्यावर भरदिवसा एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी, दिनांक ३०...
Read moreDetailsगुहागर, ता. 31 : तालुक्यातील तळवली भेळेवाडीतील रहिवासी तसेच तळवली बाजारपेठेतील जुने व्यावसायिक कै.संतोष कारेकर यांचे बुधवारी मध्यरात्री 12:40 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने तळवली परिसरावर शोककळा...
Read moreDetailsपुरातत्त्व विभागाला १३ मागण्यांचे पत्र गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अंजनवेल मधील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला खाजगी अतिक्रमणातून मुक्त करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. याचवेळी हा विषय प्रथम लोकांसमोर आणणारे...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात वेगवेगळ्या योजनांच्या 3366 लाभधारकांना दाखले, शासकीय योजनांचे मंजुरी पत्र देण्यात आले. यामध्ये 406 महिलांना शेतकरी दर्जा...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आरे भंडारवाडा मध्ये शिक्षण परिषद केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर शिक्षण परिषदेला माजी सभापतीचे अध्यक्ष सुरेश दादा...
Read moreDetailsआ. भास्कर जाधव; मुख्यमंत्री व अजित पवार यांच्या कार्याचे केले कौतुक गुहागर, ता. 30 : भारताने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. या वाटचालीत सर्वांत मोठे योगदान देशातील महसुल विभागाने दिले...
Read moreDetailsवृक्षपालक करणार संवर्धन, अनुलोमची लक्ष्यपूर्ती गुहागर, ता. 30 : अनुलोम या सामाजिक संस्थेने जुलै महिन्यात गुहागर भागात 300 वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवले होते. महिनाभरात विविध संस्था आणि व्यक्तीच्या मदतीने 403...
Read moreDetailsप्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाले यश; गावात आनंदाचे वातावरण गुहागर, ता. 29 : तालुक्यातील आंबेरे खुर्द गावासाठी अभिमानाची बाब ठरावी असे यश विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गावातील तब्बल चार विद्यार्थी...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनातील मागण्यांना सरकारने मान्यता दिल्यानंतर या संघर्ष दरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना...
Read moreDetails११ वर्षांत ९० बिबट्यांचा मृत्यू; ७५ बिबट्यांची वनविभागाकडून सुटका रत्नागिरी, ता. 27 : रत्नागिरी परिक्षेत्रात गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत मानव-वन्यजीव संघर्ष आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या...
Read moreDetailsआनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आज जनजागृती गुहागर, ता. 25 : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत शिर मोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 7 मध्ये आज सकाळी १० वाजता 'साक्षरता...
Read moreDetailsवाणिज्य मंडळाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना उद्योजकतेची प्रेरणा गुहागर, ता. 25 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे यावर्षीच्या वाणिज्य मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.