Guhagar

News of Guhagar Taluka

सागरी महामार्गाच्या रस्त्याचे होणार पुनरसर्वेक्षण

Marine highway will be re-surveyed

डॉ. नातूनी लावलेल्या बैठकीत बांधकाम मंत्र्यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश गुहागर, ता. 30 : माजी आमदार डॉ. विनय नातू  यांनी सागरी महामार्गाच्या गुहागर तालुक्यातील रस्त्याचे पुनर् सर्वेक्षण होण्याकरता मंत्रालयात बैठक लावण्याची...

Read moreDetails

गुहागर तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी अपुर्वा बारगोडे

Apurva Bargode as BJP Women President

गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षपदी वेळंब गावच्या उच्चशिक्षीत श्रीम. अपुर्वा बारगोडे यांची एकमताने माजी आमदार आणि गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ.विनय नातू यांनी...

Read moreDetails

जिल्ह्यातील पाचही जागा मनसे लढविणार

MNS leader Abhyankar visit Guhagar

मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांची माहिती गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यात जनतेच्या विकासाचे प्रश्न बरेच आहेत. ते येथील लोकप्रतिनिधींनी सोडविलेले नाहीत. हे प्रस्थापीत नेते करतात काय असा सवाल उपस्थित...

Read moreDetails

अतिवृष्टीचा गुहागर महावितरणला ५० लाखांचा फटका

Heavy rains hit Guhagar Mahavitran

२१ ट्रान्सफार्मर जळाले, १४५ वीजखांब पडले, वीजवाहिन्यांचेही नुकसान गुहागर, ता. 29 :  या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत गुहागर तालुक्याच्या महावितरण विभागाला ५० लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामध्ये २१...

Read moreDetails

तालुका भंडारी युवा कमिटी अध्यक्षपदी साहिल आरेकर

Bhandari Youth Committee President Sahil Arekar

गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेच्या युवा कमिटी अध्यक्षपदी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष  आणि अजित पवार गटाच्या  राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशचे  सरचिटणीस श्री. साहिल प्रदीप...

Read moreDetails

गुहागरातील खारवी समाजाचा मेळावा

Kharvi community gathering

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील 14 गावांमध्ये खारवी समाज राहतो या समाजाचा एकत्रित स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रविवारी (ता. 28 जुलै) सकाळी दहा वाजता खारवी समाज भवन हेदवतड येथे होत आहे. यानिमित्ताने...

Read moreDetails

जिल्हा महसूल विभागाचा १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह

District Revenue Department's Revenue Week

गुहागर, ता. 27 :  जिल्ह्यात महसूल विभागाचा महसूल सप्ताह १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान, साजरा करण्यात येणार आहे. विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत...

Read moreDetails

पर्यटकांचे माहेरघर पथदीपविना अंधारात

पर्यटकांचे माहेरघर पथदीपविना अंधारात

नगरपंचायत सुस्त, नागरिकांची गैरसोय, तक्रारींकडे दुर्लक्ष गुहागर, ता. 27 :  पर्यटकांचे माहेरघर ओळखले जाणारे गुहागर शहर पूर्णतः अंधारात आहे. पथदीप बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यांच्या तक्रारींकडे...

Read moreDetails

गुहागर लायन्स क्लब तर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

Students honored by Guhagar Lions Club

गुहागर, ता. 27 : लायन्स क्लब ऑफ गुहागरतर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील नवोदय परीक्षा,  इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात...

Read moreDetails

पं.स.कृषी विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Planting ragi at Madhal

मढाळ येथे बचत समुहाने केली एक एकर क्षेत्रावर सामुहिक नाचणी लागवड गुहागर, ता. 27 : वानर-माकडांसोबतच रानडुक्कर व रानरेड्यांच्या उपद्रवामुळे दिवसेंदिवस शेतकरी शेती करण्यापासून दुरावत असताना पंचायत समिती गुहागरचे गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर...

Read moreDetails

वैद्यकीय क्षेत्रातील धन्वंतरी डॉ. तात्यासाहेब नातू

Memorial Day of Tatyasaheb Natu

प्राचार्य डॉ. संगीता काटकर यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 26 : चिपळूण, गुहागर तालुक्यातील वाडी-वस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठी वैद्यकीय उपचार उपलब्ध करून अहोरात रुग्णसेवा करणारा धन्वंतरी स्वर्गीय डॉ. श्रीधर नातू अर्थात तात्यासाहेब...

Read moreDetails

वादळी वाऱ्याने गुहागरात मोठे नुकसान

Storm Damage in Guhagar

गुहागर, ता. 26 : वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. या वादळी वाऱ्याचा फटका घरे, गोठे आणि झाडांना बसला आहे. यामुळे मोठी नुकसानी झाली आहे....

Read moreDetails

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात कायदेविषयक कार्यशाळा

Workshop on Laws at KDB College

गुहागर, ता. 26 : धर्म चाहे कोई भी हो, अच्छे इंसान बनो, क्योंकि हिसाब सिर्फ कर्म का होता है, धर्म का नहीं, कायद्या पेक्षा आधुनिक समाजात चांगला माणूस निर्माण करण्यासाठी...

Read moreDetails

वेलदूर नवानगर लोकवस्तीत खाडीचे पाणी घुसले

Creek water in populated areas

नागरून ठेवलेल्या बोटी तरंगल्या, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन गुहागर, ता. 26 : गेली आठवडाभर धो धो कोसळणाऱ्या पावसाने गुहागर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. एकीकडे घरे, गोठे, बांध कोसळणे, झाडे...

Read moreDetails

रिगल कॉलेजमध्ये स्वागत समारंभ

Reception at Regal College

नवागतांच्या स्वागतासाठी मान्यवरांची मांदियाळी गुहागर, ता. 25 :  रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 24 जुलै 2024 रोजी विविध विभागांमधील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रथम रिगल...

Read moreDetails

गुहागरचा पुढील आमदार कुणबी समाजाचा

Next MLA of Guhagar belongs to Kunbi community

स्व. रामभाऊ बेंडल आदरांजली सभेत कुणबी समाजोन्नती संघ तालुकाध्यक्ष पांडुरंग पाते यांचा निर्धार गुहागर, ता. 25 : कुणबी या बहुजन समाजाच्या विविध मागण्यांना आवाज उठविण्यासाठी विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधीत्व नाही. यासाठी...

Read moreDetails

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रस्तरावर आरोग्य मेळावा

Health meeting at Primary Health Centre

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचना, गुहागरमध्ये आरोग्य आढावा बैठक गुहागर, ता. 25 : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर दर शनिवारी आरोग्य मेळावा थीमप्रमाणे आयोजित करण्याच्या सूचना गुहागर दौऱ्यास जिल्हा आरोग्य...

Read moreDetails

संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा

Sant Shiromani Namdev Maharaj Samadhi Ceremony

02 ऑगस्ट रोजी श्रीदेव व्याडेश्वर देवस्थान परशुराम सभागृह गुहागर, ता. 25 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ गुहागरच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा शुक्रवार...

Read moreDetails

पांगारी तर्फे वेळंब येथील घराचे पूर्णतः नुकसान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला मदतीसाठी पुढाकार गुहागर, ता. 25 : तालुक्यात सतत पडत असणाऱ्या पावसाने वित्तहानी होत आहे. पांगारी तर्फे वेळंब येथील सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पूर्णतः...

Read moreDetails

आज अडुर बुधल रस्त्यावर दरड कोसळली

A crack fell on Budhal road

गुहागर, ता. 24 : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खूपच नूकसान झाले आहे. आज सकाळी ७.३० च्या सुमारास बुधल घाटी याठिकाणी मुख्य रस्त्याच्या लगत असलेल्या महावितरणच्या...

Read moreDetails
Page 52 of 168 1 51 52 53 168