• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

by Guhagar News
January 19, 2025
in Ratnagiri
108 1
0
बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
212
SHARES
606
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 19 : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना रत्नागिरी जिल्हा, शिवसेना चिपळूण शहर, युवासेना, महिला आघाडी व रत्नागिरी जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. २३/०१/२०२५ रोजी अपरांत हॉस्पिटल चिपळूण येथे सकाळीं 9.30 ते दुपारी 3 या वेळेत हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील रक्तदात्यांनी रक्तदाना सारखे महत्त्वपूर्ण दान करावे अशी विनंती करण्यात आली आहे. Blood donation camp on Balasaheb Thackeray Jayanti

तरी या महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख श्री. विनोद झगडे 099222 25166, शहरप्रमुख श्री.शशिकांत मोदी 088887 22111, सौ.सुचित्रा खरे९४०४८९९९४७, (रत्नागिरी जिल्हा समन्वयक शिव आरोग्य सेना), महिला शहर सांघटिका वैशाली शिंदे, श्री.शशिकांत चव्हाण ९६०४०२०६३८, (रत्नागिरी जिल्हा सहसमन्वयक शिव आरोग्य सेना) मानसी भोसले ०८८३०२१९२३१, (चिपळूण तालुका समन्वयक शिव आरोग्य सेना), युवासेना शहर युवा अधिकारी,  पार्थ जागुष्टे 074477 74442 यांच्याकडे संपर्क साधावा. Blood donation camp on Balasaheb Thackeray Jayanti

Tags: Blood donation camp on Balasaheb Thackeray JayantiGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share85SendTweet53
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.