• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बुवा अशोक सुर्वे यांची गणेशगुळे येथील मंदिरात भजनसेवा

by Guhagar News
February 4, 2025
in Ratnagiri
138 2
0
Bhajan service of Surve in Ganeshgule temple
272
SHARES
777
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 04 : तालुक्यातील गणेशगुळे येथील माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे (भडे) बुवा अशोक सुर्वे यांनी अतिशय सुस्वर आवाजातील भजने सादर केली. भजन रंगले आणि भाविकही या भजनात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. Bhajan service of Surve in Ganeshgule temple

Big boost to Maharashtra's development

सुर्वे बुवा हे रत्नागिरी एसटी आगारातील निवृत्त वाहक आहेत.  नोकरीत असताना व आता निवृत्त झाल्यानंतरही ते भजनी वारसा वंशपरंपरेपासून आजतायगायत जोपासत आहेत. गेली ४० वर्षे बुवा सुर्वे ही भजनकला सादर करत आहेत. त्यांना अनेक ठिकाणांहून चांगला प्रतिसादही मिळतोय. १९८५ पासून बुवा सुर्वे गायन कला शिकले व सुरवातीला भजने आणि १९९० पासून त्यांनी डबलबारी भजनी क्षेत्रात सेवा सुरू केली. आजपर्यंत भजनी वारसा चालवत आहेत. अनेक पारंपरिक डबलबारी केल्या आहेत. नैना म्युझिक कंपनीने २००४ च्या सुमारास डबलबारी भजनाची ध्वनीफितही काढली आहे. गणेशगुळे येथे श्रींच्या मंदिरात भजन केल्याबद्दल श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद तोडणकर व सर्व पदाधिकारी, सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. Bhajan service of Surve in Ganeshgule temple

Tags: Bhajan service of Surve in Ganeshgule templeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.