बुवा अशोक सुर्वे यांची गणेशगुळे येथील मंदिरात भजनसेवा
रत्नागिरी, ता. 04 : तालुक्यातील गणेशगुळे येथील माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे (भडे) बुवा अशोक सुर्वे यांनी अतिशय सुस्वर आवाजातील भजने सादर केली. भजन रंगले आणि भाविकही ...