• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणा-यानी अर्ज करावेत

by Guhagar News
April 25, 2025
in Ratnagiri
120 1
0
Beekeeping industry
235
SHARES
671
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 25 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. Beekeeping industry

तरी जिल्ह्यातील यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणा-या मधपाळ /प्रगतशील मधपाळ यांनी 8 मे पर्यंत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जेल रोड, बीएसएनएल ऑफीस शेजारी कुलकर्णी कम्पाउन्ड, रत्नागिरी येथे विहीत नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शैलेंद्र कोलथरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02352-222379 आहे. तर ई मेल आयडी dvioratnagiri@mskvib.org असा आहे. Beekeeping industry

Tags: Beekeeping industryGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.