गुहागर, ता. 04 : परमपूज्य श्री कलावतीदेवी आई त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे व हरिमंदिर बेळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिध्दकला भजनी मंडळातर्फे बालोपासना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. 03 ते 09 जून सकाळी 9.30 ते 10.30 या कालावधीत गुहागर एस्.टी.स्टँड समोर श्री खातू यांच्या निवासस्थानी घेण्यात येत आहे. Balopasana Week at Guhagar


तरी सर्व बाळगोपाळ व बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून हरिनामाचा आनंद घ्यावा, अशी विनंती श्री सिध्दकला भजनी मंडळातर्फे करण्यात आली आहे. Balopasana Week at Guhagar