• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 May 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोलीस अर्पणा के टी यांनी वाचविले प्रवाशाचे प्राण

by Guhagar News
September 21, 2024
in Guhagar
140 2
0
275
SHARES
787
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लांजा, ता. 21 : रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवशी कोकण रेल्वे मार्गावर उडपी रेल्वे स्टेशनवर चालत्या ट्रेन खाली जाणार्‍या प्रवाशाचे प्राण वाचविण्याची धाडसी कामगिरी रेल्वे पोलिस अपर्णा के टी यांनी आज केली आहे. कोकण रेल्वेच्या धाडसी रेल्वे पोलीस अपर्णा यांना तातडीनं 5000 रूपये देउन कोकण रेल्वे कडून सन्मानित करण्यात आले आहे. Aparna saved the passenger’s life

मंगलोर ते मडगाव 06602 ही ट्रेन सकाळी उडपी स्टेशन रून मडगावला निघत असताना एक प्रवासी ट्रेन पकडायला जात असताना अचानक प्लॅटफॉर्म वरून पाय घसरून ट्रेनखाली जात असल्याचं कार्यरत आरपीएफ अपर्णा यांनी प्रसंगावधान राखून त्या प्रवाशाला धावत जाऊन बाहेर काढले आणि अपघातापासुन त्याला वाचविले. आज रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवस आहे. रेल्वे पोलिस रात्र दिवस प्रवासी यांचे प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सदैव तत्पर असतात. कोकण रेल्वे पोलिस यांनी अनेक वेळा धाडसी कामगिरी बजावली आहे. दरम्यान चालत्या ट्रेन मध्ये प्रवासी यांनी चडण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. Aparna saved the passenger’s life

Tags: Aparna saved the passenger's lifeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.