• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रज्ञाशोध परीक्षेत आराध्या पवार तालुक्यात द्वितीय

by Guhagar News
April 10, 2025
in Guhagar
110 1
1
Aaradhya Pawar second in Pragyashod exam
216
SHARES
618
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 10 : माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४ – २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेत गुहागर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ संचलित चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या प्रशालेत इयत्ता सहावी मध्ये शिकणारी कुमारी आराध्या अमोल पवार या विद्यार्थ्यीनीने  इयत्ता पाचवी ते सातवी या गटात तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. Aaradhya Pawar second in Pragyashod exam

ही परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या गुणवत्तेचा शोध घेत त्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयार करण्यासाठी ही परीक्षा शालेय स्तरावर अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. आबलोली विद्यालयाच्या कुमारी आराध्या पवार हिने द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक डी.डी. गिरी यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Aaradhya Pawar second in Pragyashod exam

Tags: Aaradhya Pawar second in Pragyashod examGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.