जिल्हाध्यक्ष परेश साळवी
रत्नागिरी, ता. 22 : राष्ट्रीय स्तरावर काही समाजमाध्यमांवर आम आदमी पक्ष राज्यातील निवडणुकांमध्ये सहभागी होणार नसल्याचे वृत्त पसरवले जात आहे, परंतू अशाप्रकारचे कोणतीही सुचना राज्याला प्राप्त झालेली नाही. रत्नागिरी जिल्ह्यात काही निवडक जागी सर्वशक्तीनिशी लढण्यास राज्य समितीने हिरवा कंदील दिला आहे. Aam Aadmi Party will contest elections


त्यामुळे रत्नागिरीतून श्री. ज्योतीप्रभा पाटील, गुहागर मधुन श्री. सुनिल कलगुटकर व राजापूर मधुन जिया मुल्ला हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी दिली आहे. Aam Aadmi Party will contest elections