• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 August 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेश कदम यांची भाजपाच्या कल्याण जिल्हा सचिवपदी नियुक्ती

by Mayuresh Patnakar
August 22, 2026
in Guhagar
34 0
0
Ganesh Kadam becomes BJP's Kalyan District Secretary
66
SHARES
189
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील काताळे गावचे ग्रामस्थ, डोंबिवलीतील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांची भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. Ganesh Kadam becomes BJP’s Kalyan District Secretary

प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे विचार, कार्य तसेच संघटन तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम येणाऱ्या काळात अधिक जोमाने करू व दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असं गणेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. Ganesh Kadam becomes BJP’s Kalyan District Secretary

Ganesh Kadam becomes BJP's Kalyan District Secretary

कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांच्या हस्ते पदनियुक्तीचे प्रमाणपत्र देऊन गणेश कदम यांना शुभेच्छा देण्यात आल्या.  त्यावेळी पदाधिकारी संदीप माळी, ज्ञानेश्वर आलम व कार्यकर्ते उपस्थित होते. आपण भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय इतिहास घडविणाऱ्या सशक्त कार्यकर्ता मधील एक घटक आहात, आपल्याला पक्षाने दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने आणि संपूर्ण ताकदीने पार पाडाल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांनी म्हटलं. Ganesh Kadam becomes BJP’s Kalyan District Secretary

Tags: Ganesh Kadam becomes BJP's Kalyan District SecretaryGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share26SendTweet17
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.