गणेश कदम यांची भाजपाच्या कल्याण जिल्हा सचिवपदी नियुक्ती
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील काताळे गावचे ग्रामस्थ, डोंबिवलीतील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांची भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. Ganesh Kadam becomes ...
