• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 August 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चंद्रकांत बाईत विद्यालयातील विद्यार्थिनींनी जवानांसाठी पाठविल्या राख्या

by Mayuresh Patnakar
August 15, 2026
in Guhagar
62 1
0
Female students sent Rakhi for soldiers
122
SHARES
349
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालयात “एक राखी सैनिकांसाठी “उपक्रम आयोजित करण्यात आला असून देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक राखी सैनिकांसाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या राख्या भारत देशाच्या सीमेवर लढाणाऱ्या जावानांसाठी चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोली या विद्यालयातील विद्यार्थिनींनी पाठविल्या. Female students sent Rakhi for soldiers

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.गिरी सर,  आबलोलीचे पोस्ट मास्तर श्री. गुढेकर साहेब,काजूर्लीचे पोस्ट मास्तर श्री गुरव, मासू गावचे पोस्टमन चंद्रकांत यमलवाड आणि आबलोली गावचे पोस्टमन सुशांत साळवी हेही उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकां प्रति कृतज्ञ तेची  भावना वृद्धिंगत झाली . चला,एक राखी, एक प्रेमाचा संदेश आपल्या वीर सैनिकांसाठी या संदेशातून विद्यार्थ्यांनी देश रक्षण करणाऱ्या जवानांना प्रेमाची अनोखी भेट दिली. या उपक्रमाला भारत सरकार पोस्ट विभागाचे सहकार्य लाभले तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि संबंधित पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. Female students sent Rakhi for soldiers

Tags: Female students sent Rakhi for soldiersGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share49SendTweet31
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.