चंद्रकांत बाईत विद्यालयातील विद्यार्थिनींनी जवानांसाठी पाठविल्या राख्या
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालयात "एक राखी सैनिकांसाठी "उपक्रम आयोजित करण्यात आला असून देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक राखी सैनिकांसाठी ...
