• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मी वराती मातेचा सेवक

by Manoj Bavdhankar
March 28, 2025
in Guhagar
167 1
0
Vipul Kadam had a glimpse of Goddess Varati
328
SHARES
936
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विधानसभा समन्वय विपुल कदम यांनी घेतले द‌र्शन

गुहागर, ता. 28 : मी श्री वराती मातेचा एक सेवक आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त श्री वराती मातेच्या दर्शनासाठी आलो होतो. असे शिवसेना शिंदे गटाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे नव नियुक्त समन्वयक म्हणून निवड झालेले विपुल कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केली. गुहागर खालचापाट येथील जागृत देवस्थान श्री वराती देवीच्या दर्शनासाठी शिवसेना शिंदे गटाचे गुहागर विधानसभा समन्वयक म्हणून निवड झालेले विपुल कदम हे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष दीपक कनकोटकर व अमरदीप परचुरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. Vipul Kadam had a glimpse of Goddess Varati

यावेळी  गोयथळे व मोरे मंडळी ग्रामस्थांच्या वतीने विपुल कदम यांना श्री वराती मातेची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन श्री वराती मंदिरात सन्मान करण्यात आला. विपुल कदम हे नवरात्र उत्सवामध्ये श्री वराती देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली तर मी पुन्हा श्री वराती देवीच्या दर्शनासाठी येईन असे म्हटले होते. त्यानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्त विपुल कदम हे बुधवारी रात्री ८ वाजता श्री वराती मंदिरात दर्शनासाठी आले होते. या मंदिरात आल्यानंतर मला खूप समाधान व प्रसन्न वाटते अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. Vipul Kadam had a glimpse of Goddess Varati

यावेळी महेंद्र पाटील, तुषार मोरे, विद्याधर गोयथळे, संतोष गोयथळे, उदय पाटील, माजी नगरसेवक अमोल गोयथळे, भरत गोयथळे, सुनील गोयथळे, अनंत पावसकर, तनय गोयथळे, योगेश गोयथळे, सौरभ गोयथळे, यथार्थ मोरे, स्पर्श गोयथळे, पराग भोसले, नयन गोयथळे, रुपेश गोयथळे, जितेंद्र गोयथळे, तेजस गोयथळे, सतीश पाटील, मंगेश पाटील, अरुण पाटील, रिया गोयथळे, शिल्पा गोयथळे, विद्या गोयथळे, आर्वी गोयथळे, ओवी गोयथळे, धनिष्ठा बागकर, मयुरी पाटील, अरुणा पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. Vipul Kadam had a glimpse of Goddess Varati

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVipul Kadam had a glimpse of Goddess Varatiगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share131SendTweet82
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.