• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिमगोत्सवानंतर विद्यार्थांनी राबवले स्वच्छता अभियान

by Guhagar News
March 17, 2025
in Guhagar
94 1
0
Students carry out cleanliness drive after Shimgotsav
184
SHARES
526
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली यांचा  स्तुत्य उपक्रम

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाईदेवींच्या तिन्ही बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. या शिमगोत्सवानंतर प्रतिवर्षाप्रमाणे चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली येथील इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थांनी शिक्षकांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसराची साफ – सफाई करुन कच-याची योग्य विल्हेवाट लावली. Students carry out cleanliness drive after Shimgotsav

Students carry out cleanliness drive after Shimgotsav

आबलोली, खोडदे गावातील सर्व समाजातील लोक फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सुर्योदयाबरोबर गावचे खोत, मानकरी, गावकर यांचे हस्ते होम पेटविले जातात व दुपारनंतर आबलोली येथील श्री. नवलाईदेवी, खोडदे गणेशवाडी येथील श्री नवलाईदेवी, सहानेचीवाडी येथील श्री. नवलाईदेवी या तिन्ही बहिणींची गळाभेट सोहळा कै. दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानात उत्साहात, जल्लोषात संपन्न झाला. या उत्सव सोहळ्यात सहाणे जवळील जागेत जत्रा भरते.  यावेळी महिला – पुरुष आणि लहान मुले खाऊची रिकामी पाकिटे, प्लास्टिकच्या पाणी बॉटल आणि अन्य कचरा या संपूर्ण जत्रेच्या परिसरात पडलेला असतो. Students carry out cleanliness drive after Shimgotsav

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarStudents carry out cleanliness drive after ShimgotsavUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet46
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.