• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काताळे येथील रेखा सावंत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची कर्णधार

by Guhagar News
February 22, 2025
in Guhagar
209 3
0
Rekha Sawant captain of the national kabaddi tournament
411
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सावंत हिची निवड झाल्याने तिच्या वडीलांचा सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली तर्फे सत्कार

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील काताळे गावची सुकन्या कु. रेखा रविंद्र सावंत (सद्या शिक्षणासाठी पुणे) हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कर्णधार पदी निवड करण्यात आली आहे. तिच्या या यशाबाबत आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर तर्फे रेखा सावंत हिचे वडील रविंद्र  सखाराम सावंत यांचा सत्कार करण्यात आला. Rekha Sawant captain of the national kabaddi tournament

तिच्या निवडीबद्दल गुहागर तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी, खोडदे गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश केशव साळवी, वाघांबे गावचे पत्रकार विनायक भागवत, आबलोलीचे पत्रकार संदेश कदम यांचेहस्ते सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे गौरवण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. Rekha Sawant captain of the national kabaddi tournament

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRekha Sawant captain of the national kabaddi tournamentUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share164SendTweet103
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.