गुहागर, ता. 17 : श्री दत्तप्रासादिक मंडळ वरचापाट मंडळाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय म. शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यकारिणी मंडळात उपाध्यक्ष मयुरेश कचरेकर, सचिव मंगेश शेटे, सहसचिव पराग मोरे, खजिनदार दर्शन देवकर, सहखजिनदार योगेश साखरकर, सदस्य निलेश मोरे, मंगेश मोरे, शैलेश शेटे, संदीप मोरे, लतीष शेटे, उमेश शेटे, सुजित शेटे तसेच सल्लागार पदी चकोर शेटे, सुरेश शेटे, शशिकुमार शेटे, पंकज मोरे, सतीष मोरे, सतीश शेटे, अवधुत शेटे यांची या कार्यकारिणीत निवड करण्यात आली. Dattatraya Shete, President of Dutt Prasadik Mandal
या कार्यकारिणीची पुढिल पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे पंकज मोरे, निलेश अ. मोरे, सुरेश शेटे, चकोर शेटे, रविंद्र शेटे, अवधूत शेटे, मयुरेश कचरेकर, दर्शन देवकर, दिलीप शेटे, शैलेश अ. शेटे, लतिष शेटे, कौस्तुभ शेटे, संदिप मोरे, समिर मोरे, स्वरूप मोरे, शरद शेटे, स्वप्निल शेटे, सुशांत शेटे, मनोज शेटे, रुपेश शेटे, पार्थ गुढेकर व सदस्य उपस्थित होते. Dattatraya Shete, President of Dutt Prasadik Mandal