• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 July 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोतळूक उदमेवाडी रस्त्याचे माजी आ. नातू यांच्याहस्ते भूमिपूजन

by Guhagar News
September 15, 2024
in Guhagar
102 1
0
Bhumi Pujan by former MLA Natu of Kotaluk road
200
SHARES
571
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा विकास कार्यक्रम सन २०२३/२४ मधून कोतळूक उदमेवाडी सुरेश आरेकर घर ते वसंत सकपाळ घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन माजी आमदार डॉ विनयजी नातू यांच्याहस्ते करण्यात आले. Bhumi Pujan by former MLA Natu of Kotaluk road

रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी माजी आमदार डॉ विनय नातू, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या माध्यमातून पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून या कामासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला त्या कामाचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. Bhumi Pujan by former MLA Natu of Kotaluk road

या भूमिपूजन कार्यक्रमासाठी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, कोतळूक सरपंच प्रगती मोहिते, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, भाजपा सरचिटणीस दिनेश बागकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष जगन्नाथ भोसले, कोतळूक सोसायटी व्हा. चेअरमन अनंत चव्हाण, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, आबा आरेकर, भाजपा बुथ प्रमुख अनिल आरेकर, पर्शुराम शिगवण, समीर आरेकर, नरेश बागकर, सुधीर सकपाळ, अजित राणीम, कमलाकर महाडीक, शेखर महाडीक, मनोहर महाडीक, दिपक जाधव, प्रियेश नार्वेकर, दशरथ पांचाळ, अनिल चव्हाण, वैशाली आरेकर, शितल सकपाळ, अंजली राणीम, अस्मिता चव्हाण आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. Bhumi Pujan by former MLA Natu of Kotaluk road

Tags: Bhumi Pujan by former MLA Natu of Kotaluk roadGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share80SendTweet50
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.