• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुंढर येथे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत वाटप

by Guhagar News
August 21, 2024
in Guhagar
163 2
0
Financial help to poor, needy students
321
SHARES
917
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम

गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डाँ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने सर्व समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू व होतकरु शालेय मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे वाटप व त्यांच्या आईंना साडी, चोळी वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम  सिध्दीविनायक विद्यामंदिर, मुंढर येथे संपन्न झाला. Financial help to poor, needy students

चिपळूण तालुक्यातील ओमळी, नारदखेरकी, देवखेरकी, निर्व्हाळ, रावळगाव, उमरोली, कौंढरताम्हाने, बामणोली, बोरगाव, गुहागर तालुक्यातील चिखली, काळसूरकौंढर, मुंढर, अंजनवेल, रानवी, धोपावे, दाभोळ, पवारसाखरी, साखरी बुद्रुक आदी गावांतील मुलींचा या उपक्रमात समावेश आहे. एकूण ८१ मुलींना प्रत्येकी २ हजाराचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाला गुहागर दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष  किरण खरे, संतोष मावळगकर, नीलम गोंधळी, सौ. विनिता नातू, श्री मालप, प्रतिष्ठाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. Financial help to poor, needy students

Tags: Financial help to poorFinancial help to poor needy studentsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi Newsneedy studentsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.