• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथे स्वच्छतेविषयी जनजागृती 

by Manoj Bavdhankar
May 22, 2024
in Guhagar
97 1
0
शृंगारतळी येथे स्वच्छतेविषयी जनजागृती 
191
SHARES
546
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरजीपीपीएल कंपनी  व बालभारती पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजन

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने १६ मे ते ३१ मे २०२४ या कालावधीत स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत “स्वच्छता पंधरवडा” निमित्त विविध स्वच्छतेविषयी जन जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शृंगारतळी बाजारपेठेमध्ये आरजीपीपीएल  कंपनीतील बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साफसफाई व स्वच्छतेचे महत्व नागरिकांना पथनाट्यातून पटवून दिले. Awareness about cleanliness at Sringaratali

शाळेत व घरी आरोग्य व स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजवण्याबाबत नागरिकांना या पथनाट्यातून प्रोत्साहित  करण्यात आले, स्वच्छतेचे महत्व सर्व विद्यार्थ्यांनी नागरिकांना पटवून दिले. यावेळी कंपनीच्या वतीने सर्व नागरिकांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. याद्वारे “प्लास्टिक मुक्त भारत”निर्माण करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. यावेळी आरजीपीपीएल कंपनीचे एच आर मॅनेजर अमीत शर्मा, बालभारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजीत चटर्जी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतील कर्मचारी विद्यार्थी पालक व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. Awareness about cleanliness at Sringaratali

Tags: Awareness about cleanliness at SringarataliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.