• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 March 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कृषी सेवक पदासाठी प्राध्यापक व विद्यार्थ्यांची निवड

by Guhagar News
March 26, 2024
in Guhagar
748 8
0
Selection for Krishi Sevak post
1.5k
SHARES
4.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शरदचंद्रजी पवार कृषी व सलग्न महाविद्यालय खरवते

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवक पदाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते मधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी यश संपादन करून त्यांची पुणे ग्रामीण, रत्नागिरी आणि कोल्हापूर विभागात निवड करण्यात आली आहे. Selection for Krishi Sevak post

यामध्ये प्रा.भारत सरोदे ( प्राध्यापक, कृषी कीटक शास्त्र) व प्रा.प्रियांका लोहार ( प्राध्यापिका, वनस्पती विकृती शास्त्र) कु. शुभम चोगले (अन्न तंत्रज्ञान शाखा), कु.स्नेहल गालवे (कृषी शाखा), कु.श्रेयस भांबुरे (कृषी शाखा), कु.संकेत इंगळे (उद्यान विद्या शाखा) यांची निवड झाली आहे. सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डेचे कार्याध्यक्ष मा. शेखर निकम, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील यांनी या सर्वांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले. तसेच या सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Selection for Krishi Sevak post

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSelection for Krishi Sevak postUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share588SendTweet368
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.