• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्राम. खोडदेच्या सरपंच पुजा गुरव

by Guhagar News
March 18, 2024
in Guhagar
132 1
0
Sarpanch Puja Guruv of Khodde
258
SHARES
738
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. लवेश पवार यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाल्यानंतर खोडदे ग्रामपंचायतीच्या  प्रभारी सरपंच पदाचा कार्यभाग कुमारी.पुजा विलास गुरव हिने नुकताच स्वीकारला. Sarpanch Puja Guruv of Khodde

कु. पूजा विलास गुरव हिचे जागतिक महिला दिनी खोडदे ग्रामपंचायत सरपंच पदी नियुक्तीबाबत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यावेळी श्री.सुरेश केशव साळवी, श्री .राजेन्द्र पंढरीनाथ साळवी, श्री. विलास गुरव ,श्री. शरद साळवी, सदस्य सौ. तनुजा पवार, श्री. रविंद्र निवाते, श्री. बाळकृष्ण साळवी, सौ शुभांगी डिंगणकर, ग्रामसेवक सूर्यवंशी भाऊ, सौ. रेशमी साळवी, सौ. मधुरा साळवी, सौ अक्षदा मोहिते, सौ .मधुरा साळवी, सौ. जयश्री साळवी, सौ. शेवंती गुरव, सौ. निर्मल बाई, पोलीस पाटील, सौ .योगिता पवार, श्रीमती मोरे व प्राची साळवी, श्री. नितीन मोहिते, श्री. वैभव निवाते उपस्थित होते. यावेळी प्रभारी सरपंच कु. पुजा विलास गुरव यांनी आभार व्यक्त केले. असे सहकार्य आपण सर्वांनी ग्रामपंचायतीला करावे अशी भावनिक साथ घातली आणि सर्वांना मनापासून धन्यवाद दिले. Sarpanch Puja Guruv of Khodde

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSarpanch Puja Guruv of KhoddeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share103SendTweet65
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.