• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हेदवी येथील दुकानाला आग

by Manoj Bavdhankar
March 5, 2024
in Guhagar
337 3
5
Shop fire in Hedvi
661
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सुमारे 14 लाखाचे नुकसान; जीवितहानी नाही

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील हेदवी (हेदवतड) येथे हरिश्चंद्र गजानन पिंपरकर यांचे दुकान व पिठाची गिरण शॉर्ट सर्किटमुळे रात्री एक ते दीड च्या सुमारास आग लागली. या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे 14 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. Shop fire in Hedvi

हेदवी( हेदवतड) येथील हरिश्चंद्र गजानन पिंपरकर राहणार हेदवी यांच्या किराणा दुकान, पिठाची चक्की व शिलाई मशीन असे एकत्र असलेल्या दुकानाला पहाटे 1.30 च्या सुमारास आग लागली. या आगीत किराणा, स्टेशनरी, कटलरी, त्याचप्रमाणेच इलेक्ट्रिक सामान, फ्रिज, डी फ्रीज, शिलाई मशीन, कपडे, तीन गिरण, लाकडी वासे, भाले, फळ्या, रिपा  व कवले असेच 14 लाख रुपयाचे  नुकसान झालेले आहे. Shop fire in Hedvi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarShop fire in HedviUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share264SendTweet165
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.