• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुणबी समाजोन्नती संघातर्फे हळदी कुंकू समारंभ

by Guhagar News
January 26, 2024
in Guhagar
65 1
1
Haldi Kunku ceremony by Kunbi Samojannati Sangh
127
SHARES
364
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर (मुंबई व ग्रामीण) आणि गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आबलोली, शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ व २८ जानेवारी रोजी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. Haldi Kunku ceremony by Kunbi Samojannati Sangh

गुहागर बाजाराच्या (शृंगारतळी व तळवली शाखा) महिला सभासद, महिला ग्राहक आणि हितचिंतक महिलांसाठी शनिवार दि. २७ जानेवारी २०२४ रोजी आबलोली येथील पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात तवसाळ गटातील महिलांसाठी सकाळी ११ ते २ या वेळेत आणि हेदवी गटातील महिलांसाठी दुपारी ३ ते ५  या वेळेत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.  रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी गुहागर बाजार शृंगारतळी येथे जिल्हा परिषद पालशेत गटातील महिलांसाठी सकाळी ११ ते २ या वेळेत आणि गुहागर गटातील महिलांसाठी दुपारी ३ ते ५ या वेळेत हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. Haldi Kunku ceremony by Kunbi Samojannati Sangh

तरी महिला सभासद,  ग्राहक महिला आणि हितचिंतक महिलां भगीनींनी हळदी कुंकू समारंभाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन कुणबी समाजोन्नती संघ तालुका गुहागर मुंबई व ग्रामिण अध्यक्ष‌, सरचिटणीस व सर्व पदाधिकारी आणि कुणबी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आबलोली, शाखा शृंगारतळी, शाखा हेदवी यांचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक तसेच गुहागर गट, पालशेत गट, हेदवी गट तवसाळ गट, मध्यवर्ती युवक मंडळ युवक मंडळ यांचे अध्यक्ष सरचिटणीस सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळ यांनी  केले आहे. Haldi Kunku ceremony by Kunbi Samojannati Sangh

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHaldi Kunku ceremony by Kunbi Samojannati SanghLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share51SendTweet32
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.