• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दिव्यांग संस्थेमार्फत पालकत्व दाखला शिबीर

by Manoj Bavdhankar
January 24, 2024
in Guhagar
55 0
0
Parenthood Certificate Camp through Divyang Sanstha
107
SHARES
306
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : गुहागर शहर दिव्यांग संस्थे मार्फत पालकत्व दाखला व नवीन ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र शिबीर रविवार दिनांक २१/०१/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता जीवन शिक्षण शाळा गुहागर नं १ येथे संस्थेचे उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. Parenthood Certificate Camp through Divyang Sanstha

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. शरीफ मुजावर (जिल्हाध्यक्ष, अशासकीयअधिकारी ५ % निधी व उपाध्यक्ष, चिपळूण तालुका अपंग सेवा संघटना) यांच्या सहकार्याने उपस्थित दिव्यांग बंधु भगिनींचे पालकत्व दाखला व नवीन ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमाला सौ.  संगीता हळदणकर, श्री. अनंत घोरपडे, श्री. संदीप भाटकर तसेच गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील दिव्यांग बंधू भगिनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या मार्फत लवकरच गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील दिव्यांगांना रेल्वे पास शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री. भरत चंद्रकांत कदम व आभार प्रदर्शन श्री. अनिल चाळके यांनी केले. Parenthood Certificate Camp through Divyang Sanstha

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarParenthood Certificate Camp through Divyang SansthaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share43SendTweet27
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.