• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 March 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथे महापुरूष आयोजित क्रिकेट स्पर्धा

by Manoj Bavdhankar
January 11, 2024
in Guhagar
174 2
0
Cricket Tournament at Police Ground Guhagar
343
SHARES
979
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पोलिस ग्राऊंड, गुहागर येथे दि. 01 ते 04 फेब्रुवारी 2024 कालावधीत

गुहागर, ता. 11 : शहरातील पोलिस परेड ग्राऊंडवर महापुरूष आयोजित मानाचा चषक ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा एक ग्रामपंचायत, मर्यादित षटकाच्या असतील. या स्पर्धा दि. 01 ते 04 फेब्रुवारी 2024 या कालावधीत महापुरूष सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ गुहागर यांच्या वतीने घेण्यात येणार आहेत. Cricket Tournament at Police Ground Guhagar

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,001/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,001/- व आकर्षक चषक, तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर, क्षेत्ररक्षक चषक ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धा पाहण्याची संधी क्रीडा रसिकांना मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक संघानी दि. 28/01/2024 पर्यंत महापुरूष क्रिडा मंडळाकडे नाव नोंदणीची करावयाची आहे. प्रत्येक संघातील खेळाडू हे  एकाच ग्रामपंचायत/नगरपंचायत मधील असावेत. त्यासाठी येताना तसे पुरावे घेऊन यावेत. (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी). या क्रिकेट स्पर्धांची प्रवेश फी 1500/- असून बाँल फि रु. 100 /- आहे. स्पर्धेचे इतर नियम व अटी स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येतील. अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Cricket Tournament at Police Ground Guhagar

तरी जास्तीत जास्त संघाने सहभागी होण्याचे आवाहन, महापुरूष सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ गुहागर यांच्या वतीने संतोष (बाबू)  गुहागरकर यांनी केले आहे.  नाव नोंदणीसाठी राकेश राऊत – 8087114705,यश लोखंडे – 8530623815,  शुभम भायनाक – 8554825992, महेश भोसले -7770044377, कल्पेश बागकर – 9421272726, प्रतिक मोहिते – 7057894212 यांच्याकडे संपर्क साधावा. Cricket Tournament at Police Ground Guhagar

Tags: Cricket Tournament at Police Ground GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share137SendTweet86
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.