• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सलोनी पालशेतकरला एकलव्य पुरस्कार जाहीर

by Manoj Bavdhankar
December 27, 2023
in Guhagar
97 1
0
Eklavya Award announced to Saloni Palshetkar
191
SHARES
547
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेलदूर नवनगर मराठी शाळेतील विद्यार्थिनी

गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर शाळेतील विद्यार्थिनी सलोनी सुदर्शन पालशेतकर इयत्ता सातवी हिला अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणारा एकलव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सलोनी ही अत्यंत सुस्वभावी, शिस्तबद्ध विद्यार्थिनी असून अभ्यासाबरोबरच रंगभरण, चित्रकला, सांस्कृतिक, नृत्य कला, गायन विषयाची आवड असून विविध स्पर्धा परीक्षेमध्ये तिने यश संपादन केले आहे.  Eklavya Award announced to Saloni Palshetkar

सलोनी हीला एकलव्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सानिया नाटेकर, उपाध्यक्ष सुरक्षा रोहिलकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर, सुहानी नाटेकर, सुषमा रोहिलकर, चेतना जांभाररकर, श्रुती शिरगावकर, तन्वी पालशेतकर, मनश्री पालशेतकर, संचिता  पालशेतकर, अंजली मुद्दमवार, मुख्याध्यापक मनोज पाटील, कार्तिकी दाभोळकर, जानवी हरचकर, सायली दाभोळकर, अर्चना रोहिलकर, वंशिका आंबेरकर, मृदुला जांभरकर, प्रिया रोहीलकर, अंकिता कोळथरकर, सोनाली खडपे, अंकिता कोळथरकर, रीना रोहीलकर, पूजा वनकर, दीपिका रोहीलकर, सलोनी वनकर, रीना खडपकर, विद्या रोहीलकर, संध्या पालशेतकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, प्राजक्ता जांभारकर यांनी अभिनंदन केले आहे. Eklavya Award announced to Saloni Palshetkar

Tags: Eklavya Award announced to Saloni PalshetkarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.