• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अर्बन बँकेच्‍या संचालकांनी दिली आरेकर  इन्स्टिट्यूटला भेट

by Manoj Bavdhankar
December 18, 2023
in Guhagar
114 1
0
The Director of Urban Bank visited Arekar Institute
223
SHARES
638
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील लो. स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्‍या आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण  यांच्या शैक्षणिक कार्याला शुभेच्छा देण्यासाठी चिपळूण अर्बन बँकेच्‍या संचालक मंडळांनी भेट दिली. आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कौशल्य विकास, संगणक प्रशिक्षण अशा वेगवेगळ्या कोर्सेसने विद्यार्थ्याना रोजगार बाबत मार्गदर्शन संस्था देत आहे. The Director of Urban Bank visited Arekar Institute

यावेळी चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मा.श्री.निहार गुढेकर, संचालक मा.श्री.प्रशांत शिरगावकर,  संचालक मा.श्री.धनंजय खातू  यानी लो.स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री.साहिल प्रदिप आरेकर यांना शुभेच्छा दिल्या. The Director of Urban Bank visited Arekar Institute

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe Director of Urban Bank visited Arekar InstituteUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share89SendTweet56
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.