अर्बन बँकेच्या संचालकांनी दिली आरेकर इन्स्टिट्यूटला भेट
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील लो. स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांच्या शैक्षणिक कार्याला शुभेच्छा देण्यासाठी चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळांनी भेट दिली. आरेकर ...