गुहागर, ता. 06 : खेड तालुक्यातील गुणदे गोटलवाडीतील कार्यकर्त्यांनी मा. श्री.हिंदूजनायक राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस/ मा.नगराध्यक्ष मा. श्री.वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. Entry of Khed workers into MNS
यावेळी तालुका अध्यक्ष श्री.संदीप हरी फडकले खेड याच्या माध्यमातून अजय पांचाळ, सिद्धेश पांचाळ, विश्वास पांचाळ, विनोद पांचाळ, अरुण पांचाळ, रवी पांचाळ, अमोल मोहिते, राज पांचाळ, वृषभ पांचाळ, श्रेयस पांचाळ, प्रदीप मोहिते, शशांक शिगवण या युवकांचा पक्षप्रवेश करण्यात आला. Entry of Khed workers into MNS
यावेळी जिल्हा सचिव श्री.संतोष नलावडे, शहराध्यक्ष श्री.ऋषिकेश कानडे, तालुका सचिव श्री. भूषण चिखले, तालुका सचिव श्री. निलेश बामणे, कामगार सेनेचे सहचिटणीस संजय आखाडे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष, श्री. पुष्पेन दिवटे, तालुका उपाध्यक्ष सागर पांचाळ, सुरज निकम, अजय शिगवण, विकास होळकर, शलाकाताई पाटणे उपस्थित होते. Entry of Khed workers into MNS