• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे गणवेश वाटप

by Guhagar News
August 20, 2023
in Ratnagiri
120 1
0
Uniform distribution by Sumati Arham Jain Mandal
235
SHARES
672
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 20 : शहरातील सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अर्हम् जैन मंडळाने नुकताच हा कार्यक्रम विद्यालयात केला. Uniform distribution by Sumati Arham Jain Mandal

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने १९२५ मध्ये जांभेकर विद्यालय सुरू केले. हे रत्नागिरी शहरातील जुने विद्यालय आहे. येथे शहर आणि आसपासच्या गावांतून विद्यार्थी शिकण्यास येतात. एसटी बसस्थानकाच्या समोरच असणाऱ्या या विद्यालयात गरीब विद्यार्थीसुद्धा दर्जेदार शिक्षण घेत आहेत. काही विद्यार्थ्यांना गणवेशाची आवश्यकता असल्याचे समजल्यानंतर सुमति अर्हम् जैन मंडळाने सर्व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश दिले. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी मंडळाचे आभार मानले. Uniform distribution by Sumati Arham Jain Mandal

या कार्यक्रमाला सुमति अर्हम् मंडळाचे पदाधिकारी सचिन जैन, अरविंद जैन, अक्षत संघवी, दिक्षीत जैन, दीपक संघवी, प्रदीप जैन, विक्रम जैन, मानस जैन आणि नीलेश शहा उपस्थित होते. Uniform distribution by Sumati Arham Jain Mandal

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUniform distribution by Sumati Arham Jain MandalUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.