• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर आरेगाव कुंभवणे मार्गावर वाहतूक बंद

by Guhagar News
April 25, 2025
in Guhagar
186 2
0
Traffic closed on Aregav road
366
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील कुंभवणे आरेगाव या मार्गावर गेले अनेक दिवस मो-यांचे काम सुरु असल्याने रा. प. गुहागर आगार एस. टी. महामंडळाची बस सेवा या मार्गावर विस्कळीत झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरीकांना व विद्यार्थ्यांना एकतर पायपीट करावी लागते अथवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो यात वेळ व जास्त पैसा वाया जातो. Traffic closed on Aregav road

Traffic closed on Aregav road

या गावातील निकृष्ठ रस्त्यांसंदर्भात कॉग्रेसचे दिवंगत नेते शंकर गुरव यांनी त्यांच्या काळात या गावातील रस्ते सरकारने त्वरित करावे, अशी आग्रही मागणी केली होती. तरी कंत्राटदार, ठेकेदार यांनी हे काम त्वरित पूर्ण करावे तसेच खासदार निधीतून संपूर्ण रस्ताच दुरुस्त करावा, अशी आग्रही मागणी समाजसेवक व जेष्ठ पत्रकार पराग कांबळे यांनी केली आहे. Traffic closed on Aregav road

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTraffic closed on Aregav roadUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share146SendTweet92
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.