• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निवृत्त तलाठी प्रकाश गोयथळे यांचे निधन

by Ganesh Dhanawade
December 29, 2022
in Guhagar
170 2
0
Talathi Prakash Goythale is No More
334
SHARES
954
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : गुहागर खालचापाट येथील निवृत्त तलाठी प्रकाश शांताराम गोयथळे यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, दोन जावई, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांची दशक्रिया विधी रविवार दि. १ जानेवारी 2023 रोजी गुहागर खालचापाट येथील स्मशानभूमीत होणार आहे. Talathi Prakash Goythale is No More

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

प्रकाश गोयथळे हे गेली 32 वर्षे तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कामातील अधिक वर्ष ते साखरपा येथे तलाठी म्हणून सेवा बजावली होती. प्रकाश गोयथळे हे मे 2022 मध्ये शारीरिक आजाराने आजारी झाले. त्यादरम्यान त्यांना विविध हॉस्पिटलमध्ये त्यांचे निदानही करण्यात आले. त्यानंतर त्यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती व्यवस्थित झाली होती. परंतु गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृती मध्ये कोणती सुधारणा न होता, त्यांचे प्रकृती जास्त बिघडली. आणि त्यांचे  निवासस्थानीच निधन झाले. Talathi Prakash Goythale is No More

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTalathi Prakash Goythale is No MoreUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share134SendTweet84
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.