Tag: News in Guhagar

Five Year Reunion at Ratnagiri

रत्नागिरीत पंचवार्षिक स्नेहमेळावा

निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 17 : निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनचा २२ डिसेंबरला रत्नागिरीत पंचवार्षिक स्नेहमेळावा बोर्डिंग रोड येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित केला ...

Bhoomi Poojan of Well by Kelskar

तळवली येथे कृषी स्वावलंबन विहिरीचे भूमी पूजन

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : तळवली येथे पंचायत समिती गुहागर चे गट विकास अधिकारी (गट अ) श्री पी.पी.केळस्कर यांनी भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. तसेच कृषी स्वावलंबन ...

Water pump provided through Bendal

राजेश बेंडल यांच्या माध्यमातूनपाण्याचा पंप दिला

गुहागर, ता. 16 : खेड गुणदे-देऊळवाडी येथे राजेश बेंडल यांच्या माध्यमातून पाण्याचा मोटार-पंप देण्यात आला होता. या पंपामुळे गुणदे-देऊळवाडीतील १८ घरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्या निमित्ताने देऊळवाडी तील ग्रामस्थांनमार्फत ...

'Traditional Day' in Talwali College

तळवली महाविद्यालयात ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 16 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथील विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक सण-ऊत्सव करून 'ट्रॅडिशनल डे' मोठ्या उत्साहात साजरा केला. इयत्ता ...

Transponder device on boats in Guhagar

गुहागर मधील नौकांवर ट्रान्सपॉन्डर उपकरण बसविणार

मस्य विभागाची माहिती, पडवे कामाचा येथे शुभारंभ गुहागर, ता. 16 : मासेमारी करणारे मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतात. अनेकदा समुद्रात अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारांच्या ...

Crowd of tourists at Guhagar Beach

पोलिसांनी पर्यटकांना त्रास देऊ नये

माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा इशारा गुहागर, ता. 16 : गुहागर हे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होतं आहे. तालुक्याला लाभलेल्या अथांग समुद्रचौपाटीमुळे आज पर्यटक गुहागरात मोठया संख्येने हजेरी ...

LK Advani's health deteriorated

लालकृष्ण आडवाणींची तब्येत बिघडली

दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल! गुहागर, ता. 14 : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली असून  त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे ...

Bhoomipujan of various development works

कोंडकारूळ पं. स. गणातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील कोंडकारूळ पंचायत समिती गणातील विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच गुहागर भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे व भाजपाचे युवा नेते निलेश दाते यांचे हस्ते पार पडले. Bhoomipujan ...

Arekar first rank in science exhibition

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रागिनी आरेकर यांचा प्रथम क्रमांक

गुहागर, ता. 14 : असुर्डे,  आंबतखोल हायस्कूल  येथे दि. 11,12,13 डिसेंबर 2024 रोजी 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील विविध शाळांनी विद्यार्थी मॉडेलस त्याचबरोबर शिक्षकांची मॉडेलस ...

Blue Ribbon Award to Samarth Bhandari Institute

समर्थ भंडारी पतसंस्थेला ब्लू रिबन पुरस्कार जाहीर

अँबी व्हॅली लोणावळा येथे होणार पुरस्कार प्रदान समारंभ गुहागर, ता. 14 : अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांच्याकडून देण्यात येणारा बँको ब्लू रिबन २०२५ पुरस्कार श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ...

Oath ceremony in Nagpur

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला उद्याचा मुहूर्त

नागपूर च्या राजभवनात होणार शपथविधी! गुहागर, ता. 14 : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात दुपारी होणार आहे. 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना एक दिवस आधी हा ...

Dams built by labor donation

जिल्ह्यात श्रमदानातून ५२३ बंधारे उभारले

रत्नागिरी, ता. 14 : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे उभारले जातात. यंदाही श्रमदानातून ५२३ बंधारे बांधण्यात आले असून, त्यामध्ये लाखो लिटर पाणी साठले ...

Dev Diwali festival at Tavasal

तवसाळ य़ेथे देव दिपावली उत्सव

मंदिराचा जीर्णोध्दार अंतिम टप्प्यात, भाविकांना मदतीचे आवाहन गुहागर, ता. 13 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देव दिवाळी निमित्त उत्सव - जागर सोहळा संपन्न झाला.  यावेळी विविध ठिकाणाहून ...

Distribution of sport dress by Mate brothers

मते बंधू यांच्यातर्फे शीर शाळेला स्पोर्ट ड्रेसचे वाटप

गुहागर, ता. 13 : हिवाळी क्रीडा स्पर्धांचे औचित्य साधून जि. प. केंद्रशाळा शीर नंबर १ मधील सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना शीर गावचे सुपुत्र व युवा नेतृत्व, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण तज्ञ ...

Cow smuggling

गोमातांची तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

भाजप, विहींपचे पोलीसांना निवेदन, तस्करीमागे महाड कनेक्शन गुहागर, ता. 13 : रत्नागिरी जिल्ह्यातून गोमातांची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्य सरकारने गायींना राज्य गोमातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी गोतस्करांवंर ...

Dutt Jayanti at Umratha

श्रीदत्तगुरु सेवा मंडळ उमराठ तर्फे दत्तजयंती

रौप्य महोत्सवानिमित्त दोन दिवशीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील उमराठ येथील श्रीदत्तगुरु सेवा मंडळ गोरीवलेवाडीतर्फे श्रीदत्त जयंती रौप्य महोत्सवी कार्यक्रम शनिवारी १४  व रविवारी १५ ...

History made by Indian chess player D Gukesh

भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश याने रचला इतिहास

वर्ल्ड चॅम्पियन बनणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला सिंगापूर, ता. 13 : भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश याने बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. डी मुकेश हा वर्ल्ड चॅम्पियन बनणारा ...

Dutt Jayanti at Ambere Khurd Panchalwadi

आंबेरे खुर्द पांचाळवाडी येथे श्री दत्त जयंती

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील आंबेरे खुर्द येथील पांचाळवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे शुक्रवार दि. १३ ते रविवार दि. १५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ...

Cow smuggling from Pomendi area

विहींपच्या कार्यकर्त्यांनी गोतस्करी रोखली

चिपळूण पोलीसांनी वाहन पकडले, एका गायीचा मृत्यू गुहागर, ता. 13 : बुधवारी रात्री पोमेंडी परिसरातून 5 गायी आणि 1 वासरु असलेले चार चाकी वाहन विहींपच्या कार्यकर्त्यांनी रोखले. त्यातील दोन जणांना ...

Dutt Jayanti at Guhagar Varchapat

गुहागर वरचापाट येथे दत्त जयंती उत्सव

गुहागर, ता. 12 : वरचापाट येथील श्री दत्त प्रासादिक मंडळाच्या वतीने श्री दत्त मंदीरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शुक्रवार दि. 13 ते बुधवार दि.18 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन ...

Page 79 of 377 1 78 79 80 377