सचिन सुर्वे यांचे अल्पशा आजाराने निधन
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील तवसाळ गावचे सुपुत्र तथा यशस्वी इलेक्ट्रिकल व्यावसायिक सचिन विश्वनाथ सुर्वे (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेली सहा वर्षे ते कर्करोगाशी ...
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील तवसाळ गावचे सुपुत्र तथा यशस्वी इलेक्ट्रिकल व्यावसायिक सचिन विश्वनाथ सुर्वे (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेली सहा वर्षे ते कर्करोगाशी ...
नवभारत साक्षरता अभियान, जिल्ह्यातील २ हजार ४९० परीक्षा केंद्रांवर परीक्षा गुहागर, ता. 28 : केंद्र पुरस्कृत 'उल्लास-नवभारत साक्षरता' अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील २ हजार ४९० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात ...
रत्नागिरी, ता. 28 : जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या संख्येबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने अधिकृत आकडेवारीसह खुलासा सादर केला आहे. प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये तीव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित ...
गुहागर, ता. 28 : आज २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास 'अर्णब' चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ पहाटे १.२० च्या सुमारास किनारपट्टीवर धडकले. वादळाच्या ...
ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, सभापती प्रणव पोळेकर तात्काळ घटनास्थळी गुहागर, ता. 28 : तालुक्यातील वेळंब घाडेवाडी येथील मराठी शाळा क्रमांक २ मध्ये विद्यार्थ्यांसाठी पोषण आहाराचे जेवण बनवताना कुकरचा स्फोट ...
पहिल्यात महिन्यात ५,७६,२९६ रु. उत्पन्न हरित ऊर्जेची उत्तम निर्मिती गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मौजे वरवेली येथील १ मेगावाट क्षमतेच्या प्रकल्पातून सप्टेंबर २०२६ पासून वीज विक्रीला प्रारंभ झाला आहे. पहिल्याच ...
लेखक: अपूर्व विकास, समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ Guhagar News : "मी काय कपडे घालायचे हे ठरवणारा तू कोण?" चोवीस वर्षांच्या लेकीचा चिडका प्रश्न अख्ख्या घरात घुमला. लेक पार्टीला निघाली होती. ...
गुहागर, ता. 27 : राज्यशासनाच्या १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबरअखेर १,११७ ठिकाणी तीन लाख १५ हजार १४० रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये ७० हजार ८३ रोपांची लागवड ...
मनसेचे गुहागर नगरपंचायतीला निवेदन; वर्षभरापासून पाइपलाइन तयार मात्र पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा गुहागर, ता. 27 : कीर्तनवाडी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर (ठोंबरे विभाग) ते प्रवीण साटले यांच्या घरापर्यंत पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली नवीन ...
आरोग्य अभियानाच्या उद्दिष्टांवर सविस्तर मार्गदर्शन गुहागर, ता. 26 : पंचायत समिती गुहागर येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. या ...
उल्हास नवभारत साक्षरता अभियान; सर्व नऊ परीक्षा केंद्रांचा निकाल शंभर टक्के गुहागर, ता. 26 : केंद्र शासनाच्या उल्हास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत 25 ऑक्टोबर 2026 रोजी नव साक्षरांची परीक्षा घेण्यात आली. ...
गुहागर पंचायत समिती सभेत उपसभापती सुर्वे यांच्या सूचना गुहागर, ता. 26 : जो रस्ता गेली २५ वर्षे वाहतुकीसाठी सुरू आहे, ज्या रस्त्यावर शासकीय निधी खर्च पडला आहे, तो पांगारी-सडेवाडी रस्ता ...
ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात नोंदणीची मनसेची मागणी गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल व कोंकण एलएनजी लिमिटेड कंपनीमध्ये विविध कामांसाठी परराज्यातील कामगारांची भरती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, कामगारांची माहिती ...
अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान गुहागर, ता. 23 : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित ‘आदर्श सरपंच सन्मान सोहळा २०२६’ मध्ये गुहागर तालुक्यातील आबलोलीच्या सरपंच सौ. ...
दि. २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत असणार सुट्टी मुंबई, ता. 23 : राज्यातील सर्व मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ...
लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी व एनवायएबी हॉस्पिटलचा उपक्रम गुहागर, ता. 23 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि एनवायएबी हॉस्पिटल, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी ...
गुहागर, ता. 22 : धरमशाला पालमपूर मनाली खोऱ्यातील दुर्गम रस्ते, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे, निसर्गसौंदर्य याचे वेड जगभरातील पर्यटकांना खूपच आहे. दापोली सायकलिंग क्लबचे दापोलीतील असोंड गावाचे अभिजीत मयेकर यांनी ४ ...
चिपळूण संघटनेची महत्त्वाची भूमिका गुहागर, ता. 22 : गेल्या १७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्राम रोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांना अखेर न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ...
७५ वर्षांचा शैक्षणिक प्रवास; माजी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना मदत गुहागर, ता. 21 : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगारी क्र. १ तर्फे वेळंब या शाळेचा ७५ वा वर्धापन दिन अर्थात अमृत महोत्सव ...
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे आवाहन रत्नागिरी, ता. 21 : जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी यांच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी १९ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०२६ या ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.