Tag: News in Guhagar

Fast to death of Aabloli villagers

ग्रामस्थांचा १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा

बॅंक ऑफ इंडिया आबलोली शाखेचा कारभार न सुधारल्यास उपोषण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठत आजू बाजूच्या २०-२५ गावातील लोक बाजार रहाटासाठी आणि औषधोपचाराठी व शासकीय कामांसाठी ...

Merit ceremony by Kunbi Samojonnati Sangh

कुणबी समाजोन्नती संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (ग्रामीण) व‌ गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली प्रधान कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने कुणबी समाजातील गुणवंत ...

Electricity poles in Vadad are in a rusty state

ग्राम वडद येथील बहुतांश वीजेचे खांब गंजलेल्या अवस्थेत

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वडद ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वच वाडी वस्त्यातील वीजेचे खांब गंजलेल्या अवस्थेत असून महावितरणकडे वेळोवेळी पत्र व्यवहार, निवेदन तसेच याची माहिती देऊन देखील गंजलेले वीजेचे खांब बदलले ...

Lok Adalat at Guhagar Court

गुहागर न्यायालयात एक कोटी रुपयांची तक्रार निकाली

गुहागर, ता. 30 : येथील दिवाणी न्यायालय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या अंतर्गत तालुका विधी सेवा समिती गुहागर येथे न्यायाधीश श्री. पी. व्ही. कपाडिया ...

Dissatisfaction among consumers regarding Mahadistribution

आबलोली महावितरण बाबत वीज ग्राहकांमध्ये नाराजी

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे; कामकाजात सुधारणा करण्याच्या सुचना गुहागर, ता. 30 : नियमितपणे चालू असणारी मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे जनता त्रस्त असताना महावितरण शाखा कार्यालय आबलोलीचे ...

Arya Goythale felicitated by MNS

मनसेच्या वतीने आर्या गोयथळे हिचा सत्कार

गुहागर, ता. 30 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी आर्या मंदार गोयथळे हिने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती जिल्ह्यात १७ वी तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर तालुक्यात ...

Marine highway will be re-surveyed

सागरी महामार्गाच्या रस्त्याचे होणार पुनरसर्वेक्षण

डॉ. नातूनी लावलेल्या बैठकीत बांधकाम मंत्र्यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश गुहागर, ता. 30 : माजी आमदार डॉ. विनय नातू  यांनी सागरी महामार्गाच्या गुहागर तालुक्यातील रस्त्याचे पुनर् सर्वेक्षण होण्याकरता मंत्रालयात बैठक लावण्याची ...

Apurva Bargode as BJP Women President

गुहागर तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी अपुर्वा बारगोडे

गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षपदी वेळंब गावच्या उच्चशिक्षीत श्रीम. अपुर्वा बारगोडे यांची एकमताने माजी आमदार आणि गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ.विनय नातू यांनी ...

MNS leader Abhyankar visit Guhagar

जिल्ह्यातील पाचही जागा मनसे लढविणार

मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांची माहिती गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यात जनतेच्या विकासाचे प्रश्न बरेच आहेत. ते येथील लोकप्रतिनिधींनी सोडविलेले नाहीत. हे प्रस्थापीत नेते करतात काय असा सवाल उपस्थित ...

कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे १ आँगस्टपासून कामबंद

कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे १ आँगस्टपासून कामबंद

गुहागर, ता. 29 : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे चालक गेली १९ वर्षे अल्प मानधनावर काम करत आहेत. तरीही त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. गेले तीन महिने त्यांचे ...

Heavy rains hit Guhagar Mahavitran

अतिवृष्टीचा गुहागर महावितरणला ५० लाखांचा फटका

२१ ट्रान्सफार्मर जळाले, १४५ वीजखांब पडले, वीजवाहिन्यांचेही नुकसान गुहागर, ता. 29 :  या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत गुहागर तालुक्याच्या महावितरण विभागाला ५० लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामध्ये २१ ...

Bhandari Youth Committee President Sahil Arekar

तालुका भंडारी युवा कमिटी अध्यक्षपदी साहिल आरेकर

गुहागर, ता. 29 : गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेच्या युवा कमिटी अध्यक्षपदी लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष  आणि अजित पवार गटाच्या  राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशचे  सरचिटणीस श्री. साहिल प्रदीप ...

Women's Credit Union Annual Meeting

रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्थेची वार्षिक सभा

रत्नागिरी, ता. 29 : दिवंगत खासदार गोविंदराव निकम यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेची घोडदौड सुरू आहे. संस्था ३३ व्या वर्षात पदार्पण करत असून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ...

BJP District Meeting

जिल्ह्यात भाजपा सर्व जागा लढण्यास इच्छुक; राजेश सावंत

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात जिंकण्यासाठीच लढणार रत्नागिरी, ता. 27 : महायुतीत लढायचे असेल तर दोन जागा आणि मैत्रीपूर्ण लढत करायची असल्यास पाचही जागा लढवू. या पाचही जागा जिंकण्यासाठी मंत्री ...

Minister Chavan gave instructions in the meeting

मंत्री चव्हाण यांनी दिल्या जिल्हा बैठकीत सूचना

रत्नागिरी, ता. 27 : २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार होते. परंतु विरोधकांनी सहा महिने आधी फेक नरेटिव्ह सेट करायला सुरवात केली. अशी वेळ २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा येणार ...

Kharvi community gathering

गुहागरातील खारवी समाजाचा मेळावा

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील 14 गावांमध्ये खारवी समाज राहतो या समाजाचा एकत्रित स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रविवारी (ता. 28 जुलै) सकाळी दहा वाजता खारवी समाज भवन हेदवतड येथे होत आहे. यानिमित्ताने ...

District Revenue Department's Revenue Week

जिल्हा महसूल विभागाचा १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह

गुहागर, ता. 27 :  जिल्ह्यात महसूल विभागाचा महसूल सप्ताह १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान, साजरा करण्यात येणार आहे. विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत ...

पर्यटकांचे माहेरघर पथदीपविना अंधारात

पर्यटकांचे माहेरघर पथदीपविना अंधारात

नगरपंचायत सुस्त, नागरिकांची गैरसोय, तक्रारींकडे दुर्लक्ष गुहागर, ता. 27 :  पर्यटकांचे माहेरघर ओळखले जाणारे गुहागर शहर पूर्णतः अंधारात आहे. पथदीप बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यांच्या तक्रारींकडे ...

Students honored by Guhagar Lions Club

गुहागर लायन्स क्लब तर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

गुहागर, ता. 27 : लायन्स क्लब ऑफ गुहागरतर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील नवोदय परीक्षा,  इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात ...

Planting ragi at Madhal

पं.स.कृषी विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

मढाळ येथे बचत समुहाने केली एक एकर क्षेत्रावर सामुहिक नाचणी लागवड गुहागर, ता. 27 : वानर-माकडांसोबतच रानडुक्कर व रानरेड्यांच्या उपद्रवामुळे दिवसेंदिवस शेतकरी शेती करण्यापासून दुरावत असताना पंचायत समिती गुहागरचे गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर ...

Page 107 of 377 1 106 107 108 377