पथनाट्यातून लोकसभा निवडणूकीबाबत जागृती
खरे -ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागर गुहागर, ता. 13 : लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये आपले नाव कसे नोंदवावे, EVM मशिन बाबतची साशंकता, मताचे महत्व, नागारिकांचे कर्तृव्य याबाबत जागृती करण्याचा संदेश खरे -ढेरे-भोसले ...



















