Tag: Guhagar

Shiva flag hoisting at Guhagar

गुहागर येथे “शिव ध्वजारोहण” कार्यक्रम

88 व्या "त्रिमूर्ती महाशिवरात्री निमित्त" प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय  सेंटर तर्फे आयोजन गुहागर, ता. 07 : तालुक्यातील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय सेंटरच्यावतीने 88 व्या "त्रिमूर्ती महाशिवरात्री निमित्त" "शिव ध्वजारोहण" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...

Mahashivratri at Vyadeshwar Temple

श्री देव व्याडेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव

गुहागर, ता. 07 :  श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर येथे प्रतिवर्षीप्रमाणे उद्या शुक्रवार दि. 08 मार्च 2024 रोजी श्रींचा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबर विविध मनोरंजनात्मक ...

Meeting of Teli Samojonnati Sangh

तेली समाजोन्नती संघाचे महाशिवरात्री स्नेहसंमेलन

विद्यार्थी गुणगौरव, हळदी कुंकू समारंभाचे आयोजन गुहागर, ता. 07 : तेली समाजोन्नती संघ, चिपळूण, गुहागर यांच्या वतीने महाशिवरात्री स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन उद्या शुक्रवार दि. ...

Crack the Guhagar Bijapur Highway

गुहागर विजापूर महामार्ग एक वर्षातच उखडला

गुहागर, ता, 07 : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाच्या निकृष्ट कामाचे अजब नमुने पुढे येत आहेत. अगोदरच वादात सापडलेला हा मार्ग निकृष्ट कामामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एक वर्षातच या महामार्गवरील ...

Cricket tournament at Khalchapat

जानवळे फाटा येथे मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

गुहागर क्षत्रिय मराठा समाज संघटनेतर्फे दि. १६ व १७ रोजी आयोजन गुहागर, ता. 06 : क्षत्रिय मराठा समाज संघटना गुहागरच्या वतीने दि. १६ व १७ मार्च रोजी मराठा प्रीमियर लीग ...

Annual Luncheon at Rohile Beach

तवसाळ रोहिले बीच येथे स्नेहभोजन कार्यक्रम

गुहागर, ता. 06 : आदर्श शाळा तांबडवाडीचे १ ली ते ७ वी व बालवाडी तसेच तवसाळ बाबरवाडी मधील १ ते ५ वी बालवाडी मुलांसाठी ग्रुप वार्षिक स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात ...

Sahil Arekar as General Secretary

काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहिल आरेकर

गुहागर, ता. 06 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुंबई येथ रायगड- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक ...

Shop fire in Hedvi

हेदवी येथील दुकानाला आग

सुमारे 14 लाखाचे नुकसान; जीवितहानी नाही गुहागर, ता. 05 : तालुक्यातील हेदवी (हेदवतड) येथे हरिश्चंद्र गजानन पिंपरकर यांचे दुकान व पिठाची गिरण शॉर्ट सर्किटमुळे रात्री एक ते दीड च्या सुमारास आग ...

Cricket tournament at Khalchapat

खालचापाट येथे दि. 10 रोजी क्रिकेट स्पर्धा

गुहागर, ता. 08 : स्वयंप्रकाश गोयथळे व मोरे मंडळ गुहागर खालचा पाट यांच्या वतीने रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Cricket tournament at ...

Mahamata Jayanti at Andheri

बहुजन हितवर्धक संस्थेचा ‘कोकणरत्न  पुरस्कार  २०२४’

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : बहुजन हितवर्धक कला संस्था यांच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा सन्मानाचा 'कोकणरत्न पुरस्कार' सोहळा मुंबईतील बौद्धजन पंचायत समिती सभागृह परेल येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला. ...

Mahamata Jayanti at Andheri

अंधेरी पूर्व येथे महामातांची जयंती

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : विलेपार्ले - अंधेरी पूर्व विभागातील बौद्धजन पंचायत समिती, गट क्र. २४ महिला मंडळ यांच्या विद्यमाने महामातांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर ...

Help from Gram Panchayat to Tanuja

ग्रामपंचायत काजूर्लीकडून तनुजा ला आर्थिक मदत

गुहागर, ता. 05 :  तालुक्यातील काजुर्ली येथे इ.10 वी मध्ये शिकत असलेली कु. तनुजा दिलीप हुमणे ( वय 15) हिच्या एका डोळ्यात कचरा गेल्याने त्या डोळ्याने दिसणे बंद झाले. तरी ...

अंजनवेल येथे आगीत दुकान भस्मसात

अंजनवेल येथे आगीत दुकान भस्मसात

गुहागर, ता. 04 :  तालुक्यातील अंजनवेल पुलाजवळ असणार्‍या शादाब आचरेकर यांच्या आईस्क्रीम, थंड पेय व कटलरीच्या दुकानाला आग Shop fire in Anjanvel लागली. या आगीत त्यांच्या दोन गाळ्यातील सर्व साहित्य ...

Accident at Guhagar Bag

गुहागर वरचापाट बाग येथे अपघात

एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाट बाग येथील अवघड वळणावर एसटी आणि दुचाकी यामध्ये अपघात होऊन दुचाकीस्वार तिघेजण जबर जखमी होऊन यामध्ये रानवी येथील शुभम सुभाष ...

Houses in Gharkul Yojana without house plot

घरकुल योजनेतील असंख्य घरे कराविना

ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष, बांधणीच्या परवानगीचे अधिकार वरिष्ठ स्तरावरच गुहागर, ता. 04 : ग्रामीण भागात घरकुल योजनेतून बांधण्यात आलेली असंख्य घरे ही घरपट्टीविना असल्याचे दिसून येत आहेत. यामागे ग्रामपंचायत प्रशासनाची अनास्था समोर ...

Morniwok's fund for throwing garbage

कचरा फेकण्यासाठी मॉर्निवॉकचा नवा फंडा

शृंगारतळी, गुहागर शहराच्या वेशीवर कचऱ्याचे सम्राज; सार्वजनिक आरोग्य धोक्यात गुहागर, ता. 04 : प्रत्येक गाव, त्यानंतर तालुका, राज्य हागणदारी मुक्त झाले पाहिजे म्हणून अभियान राबविण्यात आले. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनावर गेल्या ...

Namo Cup Badminton Tournament

नमो चषक डबल बॅटमिंटन स्पर्धा संपन्न

डॉ. प्रशांत काळे, नितिष गोळे जोडी विजेती तर केदार खरे व विश्वास सोमन जोडी उपविजेती गुहागर, ता. 04 : गुहागर भारतीय जनता पार्टी युवामोर्चा आयोजित नमो चषक २०२४ डबल बॅटमिंटन ...

Bhoomipujan of Ambernath Shiv Mandir area

अंबरनाथच्या शिवमंदिर परिसराचे भूमिपूजन

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे ता. 04 :  ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास ...

Judo Belt Examination at Guhagar

गुहागर येथे जुदो बेल्ट परीक्षा संपन्न 

गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेच्या वतीने नुकतीच गुहागर येथे कै इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवन येथे जिल्हास्तरीय जुदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण ...

"Lalkari" Anthology Release Ceremony

“ललकारी” काव्यसंग्रहाचा उद्या प्रकाशन सोहळा

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा गुहागर, आणि सह्याद्री समाचार आयोजित  शाहीर शाहिद आदम खेरटकर लिखित आणि "शब्दाली प्रकाशन,पुणे"  प्रकाशित "ललकारी" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा ...

Page 134 of 370 1 133 134 135 370