अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप
गुहागर, ता. 14 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थी तसेच दिव्यांगांच्या मुलांना व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार ...

















