घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत
कोतळूक येथील महिला झिजवतेय उंबरठे; दुसऱ्याकडून उसनवार घेऊन घराचे बांधकाम केले पूर्ण गुहागर, ता. 04 : तालुक्यातील कोतळूक गावातील निराधार महिला लक्ष्मी पांडुरंग गोरिवले या मोदी आवास घरकुल योजनेतून घर ...
कोतळूक येथील महिला झिजवतेय उंबरठे; दुसऱ्याकडून उसनवार घेऊन घराचे बांधकाम केले पूर्ण गुहागर, ता. 04 : तालुक्यातील कोतळूक गावातील निराधार महिला लक्ष्मी पांडुरंग गोरिवले या मोदी आवास घरकुल योजनेतून घर ...
गुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हयातील एक विश्वासार्ह आणि ग्राहकांना विनम्र सेवा देणारी पतसंस्था श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेला या आर्थिक वर्ष २०२३ / २४ ...
रत्नागिरी, ता. 03 : महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार दि. 04 एप्रिल 2024 रोजी 00.01 वाजता पासून ते दि. 18 एप्रिल ...
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 03 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ...
रत्नागिरी, ता. 03 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचे शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित ...
रत्नागिरी, ता. 03 : येथील कृष्णाजी चिंतामण प्राथमिक आगाशे विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे निवासी शिबीर घेण्यात आले. यामध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव ...
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली येथील आगरवाडी विकास मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायणाची महापुजा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी श्री राजे छत्रपती शिवाजी ...
ओम साई संघ विजेता तर श्री हरि संघ उपविजेता गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली तेलीवाडी प्रीमियर लीगच्या वतीने अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा नुकत्याच श्री काशी विश्वेश्वर मंदिर पटांगणातील कै. संतोष ...
रत्नागिरी, ता. 02 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंडळाच्या ९१ व्या वर्धापनदिनी थाटात करण्यात आले. मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम झाला. फक्त ब्राह्मण ज्ञातीपुरते ...
पंचायतन पूजा, कुंभमेळा, आखाड्यांची निर्मिती केली; व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांचे प्रतिपादन रत्नागिरी, ता. 02 : कित्येक वर्षांपूर्वी शैव आणि वैष्णव यात असलेले वाद आणि भेद आदि शंकराचार्य यांना परिक्रमेतून आणखी ...
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई देवी, श्री सोनसाखळी देवी, श्री देव रवळनाथ, श्री त्रिमुखी देवी, श्री सोमजाई देवी या गावदेवी देवांचा शिमगोत्सव संपन्न झाला. यावेळी गावातील ...
श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित विलासजी होडे स्मृती वाचनालय, आरवली संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित मान. विलासजी होडे स्मृती वाचनालय आरवली, रत्नागिरी यांच्या संयुक्त ...
प्राथमिक गटात कुशल पवार व माध्यमिक गटात श्रद्धा धुमक प्रथम गुहागर, ता. 01 : मराठी भाषा दिनानिमित्त कोकण कट्टातर्फे अक्षरत्न २०२४ ही हस्ताक्षर स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ...
ग्रामदेवता श्री. नवलाईदेवी, तीन्हीं बहिणींची गळाभेट गुहागर, ता. 01 : कोकण आणि शिमगोत्सव याचं अनोखं नात तालुक्यातील आबलोली येथे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता ...
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणाऱ्या पाच जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथील चेक पोस्टवर पोलिसांनी नाकाबंदी केली असताना ही कारवाई करण्यात आली. या संशयीताविरोधात भारतीय ...
अध्यक्षपदी शीर हायस्कूलचे जी. एल. पाटील गुहागर, ता. 01 : गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळाची सभा नुकतीच युनिटेक कॉम्प्युटर सेंटर शृंगारतळी येथे संपन्न झाली. या सभेमध्ये २०२४ ते २०२७ या ...
पुन्हा एकदा भाजपा सरकारसाठी केला संकल्प रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरी शहर भाजपातर्फे भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालयात नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ...
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी शाळेत विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम व महिलांचा हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात मुलांचे नृत्य, नाट्य, कला अशा विविध पैलूचे दर्शन घडले. या ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : नुकत्याच अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या निर्णयाचे पालन म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचे जरी मान्य केले ...
आबलोलीतील शशिकांत पवार यांचा प्रामाणिकपणा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 30 : तालुक्यातील आबलोलीतील टेलर आणि व्यापारी संघटना सल्लागार श्री.शशिकांत पवार यांना शिमगोत्सवात त्यांच्या दुकानासमोर पैशाचे लेडीज पाकीट मिळाले. पवार यांनी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.