वरचापाट रस्त्याच्या रूंदीचा विषय अनिर्णीत
प्रधान सचिवांची तीन विषयाला अदयाप सहमती नाही गुहागर, ता. 03 : रस्त्याची रुंदि कमी करणे, ठरावीक ठिकाणचे आरक्षण उठवीणे याबाबत हरकती घेऊन केलेल्या बदलाला प्रधान सचिवांनी अदयापही सहमती दिलेली नाही. ...
प्रधान सचिवांची तीन विषयाला अदयाप सहमती नाही गुहागर, ता. 03 : रस्त्याची रुंदि कमी करणे, ठरावीक ठिकाणचे आरक्षण उठवीणे याबाबत हरकती घेऊन केलेल्या बदलाला प्रधान सचिवांनी अदयापही सहमती दिलेली नाही. ...
रत्नागिरी, ता. 03 : दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे जिल्ह्यातील १२९ आदिवासी गावांचा कायापालट होणार ...
विधानसभेला विपुल कदम विरुद्ध भास्कर जाधवांचा सामना रंगणार गुहागर, ता. 02 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यापैकी गुहागर विधानसभा मतदार संघ हा सध्या ...
गुहागर, ता. 02 : वरचापाट येथील श्री. दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा गुरूवार दि. 03 ऑक्टोबर 24 ते अश्विन शु. नवमी शनिवार दि. 12 ऑक्टोबर 24 पर्यंत ...
गुन्हा व दंडाच्या शिक्षेची तरतुद गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांची नियुक्ती झाल्यापासून गुहागर शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्यात येत आहे. आज २ ऑक्टोबरपासून याची ...
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभवी विनोद जानवळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत जानवळे येथे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे ...
गुहागर, ता. 02 : शहरातील श्री वराती देवीचा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत श्री वराती मंदिर खालचा पाट येथे साजरा होणार असून ...
गुहागर पंचायत समितीच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 01 : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत गुहागर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील महिला बचत गट, जिल्हा परिषद शाळा ...
उपनिरीक्षक प्रमोद झगडे, यशस्वी होण्यासाठी शहाणपण महत्त्वाचे गुहागर, ता. 02: तेली समाजातील तरुण तरुणींना समाजातील जोडीदार शोधता यावा म्हणून गुहागर तालुक तेली समाज सेवा संघाने तेली जोडीदार डॉट कॉम नावाने ...
तरुण पिढीने सकारात्मक दृष्टीने विचार करावा संदिप म्हात्रे यांच्या फेसबुकवॉलवरुन साभारमाझा जन्म दलित नवबौद्ध समाजातील . . . त्यामुळे समाजात वावरताना जात म्हणून आलेले अनुभव पाठिशी आहेत. बालपणीच संघाचा स्वयंसेवक ...
महायुतीतर्फे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधवांना उमेदवारी मिळावी; साहिल आरेकर गुहागर, ता. 01 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या पडद्यामागे बैठका पार पडत आहेत. कोणता पक्ष कुठल्या आणि किती जागांवर ...
गुहागर, ता. 01 : रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली यांचे मार्फत दिला जाणारा 2024 -25 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार चिपळूण तालुक्यातील दलवाई हायस्कूल मिरजोळीच्या उपक्रमशील विज्ञान शिक्षिका सौ. रागिनी पराग ...
सात स्पर्धा जिंकून विशेष विजयी कौशल्य गुहागर, ता. 30 : गुहागर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा (ॲथलेटिक्स ) नुकत्याच आदर्श विद्यालय देवघर या ठिकाणी संपन्न झाल्या. या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये ...
गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका व परशुराम रुग्णालय, लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर एकता ...
गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्यातील कुडली मोड खाडीकिनारी शुक्रवार दि. 27 रोजी दुपारी 73 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून ...
गुहागर, ता. 30 : महाराष्ट्र ज्यूडो संघटनेच्या मान्यतेने व रत्नागिरी जिल्हा हौशी ज्यूडो संघटनेच्या वतीने ५१ वी कॅडेट व ज्युनिअर राज्यस्तरीय ज्यूडो स्पर्धा दि. ४ ते ६ ऑक्टोबर रोजी ऐस. ...
मुंबई, ता. 30 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकांविषयी भाष्य केले. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी ...
हार्मोनियम सिंफनींनी रत्नागिरीकर तृप्त; वेगळ्या प्रयोगाला दाद रत्नागिरी, ता. 28 : 'जय जय रामकृष्ण हरी' गजर आणि 'सुंदर ते ध्यान' या अभंगाचे सूर एकाचवेळी १००हून अधिक संवादिनीमधून उमटले आणि संपूर्ण ...
रत्नागिरीत जागतिक वारसास्थळे; रेल्वे, विमान, महामार्गाचा उपयोग रत्नागिरी, ता. 28 : रत्नागिरी जिल्ह्याला लागून असलेली तीन जागतिक वारसास्थळे आणि प्रस्तावित यादी दाखल झालेली ७ कातळशिल्पे व सुवर्णदुर्ग किल्ला यामुळे पुढील ...
गुहागरातील प्रकार, वाढीव रक्कम भरल्याचे सांगून परतावा मागितला गुहागर, ता. 28 : ऑनलाईन फसवणूकीचे नवीन नवीन युक्ती आखली जात असून गेले महिनाभर एक व्यक्ती वेगवेगळया मोबाईल नंबरवरून हॉटेल, लॉज व ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.