• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाकिस्तानचा फलंदाज फखर सामन्यातून बाहेर

by Guhagar News
November 2, 2022
in Sports
19 0
0
T20 World Cup 2022

T20 World Cup 2022

37
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

T20 World Cup 2022 ;  लढतीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का

गुहागर, ता. 02 : South Africa vs Pakistan : टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या लढतीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. T20 World Cup 2022

T20 WC Pakistan : टी 20  विश्वचषक 2022 स्पर्धेत दक्षिण गुरुवारी (३ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी पाकिस्तानला (South Africa vs Pakistan) मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज फखर जमान (Fakhr Zaman) या सामन्यातून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर नजीब सूमरो (Dr. Najeeb Soomro) यांनी सिडनी येथे प्रसारमाध्यमांना सांगितले. परिणामी हा स्टार खेळाडू बाहेर पडल्यामुळे पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. T20 World Cup 2022

याबाबत पाकिस्तान संघाचे डॉक्टर नजीब (Fakhr Zaman)  म्हणाले की, नेदरलँड्सविरुद्धच्या (The Netherlands) सामन्यादरम्यान फखर जमानच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. तो एक धाडसी खेळाडू आहे आणि त्याने संघात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेतली. पुनर्वसनानंतर तो संघात परतला. साहजिकच गुडघ्याची कोणतीही दुखापत पूर्णपणे बरी होण्यास वेळ लागतो. गेल्या सामन्यात त्याने कशी कामगिरी केली ते तुम्ही पाहिले. दुर्दैवाने त्याची दुखापत आणखीनच वाढली आहे. आम्ही त्यांचे स्कॅनिंग केले आहे, ज्यामध्ये नवीन जखम नाहीत. T20 World Cup 2022

T20 World Cup 2022

फखरने टी-20 विश्वचषकात (t20 world cup 2022) एका सामन्यात फलंदाजी केली आहे. पर्थमध्ये नेदरलँड्सविरुद्ध त्याने 20 धावा केल्या होत्या. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला संघात समाविष्ट केल्याने माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी संघावर टीका केली होती. पाकिस्तानच्या संघाने सुपर-12 मध्ये तीनपैकी एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानचा झिम्बाब्वे आणि भारताने पराभव केला आहे. त्यानंतर संघाने पुनरागमन करत नेदरलँड्सचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेशिवाय त्यांना उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी बांगलादेशलाही पराभूत करावे लागेल. याशिवाय इतर संघांच्या निकालावरही पाकिस्तानच्या नजरा असतील. T20 World Cup 2022

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarT20 World Cup 2022Updates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.