• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डी. एस. सुर्वे यांचा श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेतर्फे सत्कार

by Ganesh Dhanawade
July 11, 2023
in Guhagar
71 1
0
Surve felicitated by Samarth Bhandari Credit Institution

डी. एस. सुर्वे यांचा श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचे हस्ते सत्कार

140
SHARES
401
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी श्री. डी. एस. सुर्वे यांचा श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.  Surve felicitated by Samarth Bhandari Credit Institution

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी श्री. डी. एस. सुर्वे यांची दि मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक श्री. उदय वेल्हाळ, रमेश जाधव व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. Surve felicitated by Samarth Bhandari Credit Institution

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShri Samarth Bhandari Civil Credit InstitutionSurve felicitated by Samarth Bhandari Credit InstitutionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजश्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्था
Share56SendTweet35
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.