• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शाळेच्या वतीने SSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
July 12, 2022
in Guhagar
17 0
0
SSC passing students felicitated

दहावीच्या गुणवंतांना गौरविताना मान्यवर

33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद – दीपक कनगुटकर

गुहागर, ता. 12 : दहावीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच वाखाण्याजोगी आहे. शाळेतील शिक्षक व पालक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ दीपक कनगुटकर यांनी केले. ते शाळेच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रम बोलत होते. SSC passing students felicitated

गुहागर शहरातील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर शाळेचा 2021 – 22  दहावीतील विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजन केले होते.  यावेळी प्रथम क्रमांक प्राप्त मुद्रा चौगुले, द्वितीय श्रुती पाटणे, तृतीय विभागून तन्वी बाणे व गौरी विचारे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक करण्यात आले. SSC passing students felicitated

या कार्यक्रमाला गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ दीपक कनगुटकर, सेक्रेटरी संदीप भोसले, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उप मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, दिलीप मोहिते, विलास कोरके, पालक संघाचे उपाध्यक्ष दीपक देवकर, शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते. SSC passing students felicitated

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSSC passing students felicitatedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.